Table of Contents
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली येथील वसुली अधिकारी व लिपिक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज सादर पाठवू शकतात. या लेखात आपण श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: विहंगावलोकन
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली मधील वसमतनगर यथील शाखाने वसुली अधिकारी आणि लिपिक पदाच्या भरतीसाठी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 जाहीर केली आहे. उमेदवार श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात करू शकतात
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
बँकेचे नाव | श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली |
भरतीचे नाव | श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 |
पदांचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | NA |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | हिंगोली |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना | 09 मे 2023 |
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 09 मे 2023 |
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 मे 2023 |
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत वसुली अधिकारी व लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अधिसूचना
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत वसुली अधिकारी व लिपिक पदांची भरती होणार असून अद्याप रिक्त पदांचा तपशील जाहीर झालेला नाही रिक्त पदांचा तपशील जाहीर होताच आम्ही या लेखात अपडेट करू.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव | वयोमर्यादा |
वसुली अधिकारी |
|
30 वर्षापर्यंत |
लिपिक |
|
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अर्ज प्रक्रिया
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर वर आपला अर्ज / Resume सादर करावे. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि., वसमतनगर “धनुस्मृती”, बहिर्जी स्मारक विद्यालयाजवळ, वसमतनगर, ता. वसमतनगर, जि. हिंगोली
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: निवड प्रक्रिया
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप