Table of Contents
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र जाहीर
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास 27 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिनांक 16 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 47 रिक्त पदे भरण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. ही भरती परीक्षा दिनांक 13 जुलेे व 14 जुलेे रोजी पार पडणार आहे.त्यासाठीचे प्रवेशपत्र आज उपलब्ध झाले आहेत. या लेखात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र : विहंगावलोकन
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्राचे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र : विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
विभाग | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान |
भरतीचे नाव | श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 |
पदांची नावे | विवध पदे |
एकूण पदे | 47 |
नोकरीचे ठिकाण | तुळजापूर |
परीक्षा तारीख | 13 जुलेे व 14 जुलेे |
अधिकृत संकेतस्थळ | www.shrituljabhavani.org |
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: अधिसुचना
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अंतर्गत विवध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना PDF
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक