Table of Contents
SMMURBAN Recruitment 2021: स्वच्छ महाराष्ट्र मिशन शहर (SMMURBAN Recruitment) समन्वयक व विभागीय तांत्रिक तज्ञ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन भरती 2021 (Swachh Maharashtra Mission Recruitment 2021) बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत. या लेखात SMMURBAN भरती 2021 (SMMURBAN Recruitment 2021) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, SMMURBAN भरती 2021 (SMMURBAN Recruitment 2021) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
SMMURBAN Recruitment 2021 | SMMURBAN भरती 2021
SMMURBAN Recruitment 2021: संपूर्ण देशात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (SMA) सुरू करण्यात आल. हे मिशन भारतातील सर्व शहरांमध्ये लागू केले जाईल आणि 2019 मध्ये साजऱ्या होणाऱ्या महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली असेल. स्वच्छ महाराष्ट्र मिशन / स्वच्छ महाराष्ट्र अभियान शहरी विकास विभाग, SMMURBAN Recruitment 2021, (स्वच्छ महाराष्ट्र मिशन भरती 2021) शहर समन्वयक पदभरतीसाठी अधिसूचना निघाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे. या लेखात SMMURBAN Recruitment 2021 चा सर्व तपशील आपल्याला पाहता येईल.
SMMURBAN Recruitment 2021 Notification | SMMURBAN भरती 2021 ची अधिसूचना
SMMURBAN Recruitment 2021 Notification: SMMURBAN Recruitment 2021 अंतर्गत शहर समन्वयक व विभागीय तांत्रिक तज्ञ अशा दोन संवार्गाकरिता रिक्त असलेल्या एकुण 413 रिक्त पदांची अधिसूचना 12 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. SMMURBAN Recruitment 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात SMMURBAN Recruitment 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SMMURBAN Recruitment 2021 शहर समन्वयक पदाची अधिसूचना
SMMURBAN Recruitment 2021 विभागीय तांत्रिक तज्ञ पदाची अधिसूचना
SMMURBAN Recruitment 2021- Important Dates | SMMURBAN भरती 2021- महत्वाच्या तारखा
SMMURBAN Recruitment 2021- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये SMMURBAN Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
SMMURBAN Recruitment 2021- Important Dates | |
Events | Dates |
SMMURBAN भरती 2021- अधिसूचना | 12 नोव्हेंबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख | 12 नोव्हेंबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख (शहर समन्वयक) | 21 नोव्हेंबर 2021 |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख (विभागीय तांत्रिक तज्ञ) | 29 नोव्हेंबर 2021 |
मुलाखतीची तारीख | लवकरच जाहीर येईल |
SMMURBAN Recruitment 2021- Vacancies | SMMURBAN भरती 2021- रिक्त जागांचा तपशील
SMMURBAN Recruitment 2021- Vacancies: स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय (SMMURBAN Recruitment 2021) येथे शहर समन्वयक व विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- शहर समन्वयक: 408
- विभागीय तांत्रिक तज्ञ: 5
SMMURBAN Recruitment 2021- Eligibility Criteria | SMMURBAN भरती 2021- पात्रता निकष
SMMURBAN Recruitment 2021- Eligibility Criteria: SMMURBAN Recruitment 2021 अंतर्गत निघालेल्या शहर समन्वयक व विभागीय तांत्रिक तज्ञ पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली तात्यात दिलेली आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | शहर समन्वयक | B.E/ B. Tech/ Any Graduate/ B.Arch/ B.Planning |
2 | विभागीय तांत्रिक तज्ञ | Master in Urban Planning/ Environmental Planning/B.E (Civil) |
SMMURBAN Recruitment 2021- Monthly Salary | SMMURBAN भरती 2021- महिन्याचे मानधन
SMMURBAN Recruitment 2021- Monthly Salary: SMMURBAN भरती 2021 (SMMURBAN Recruitment 2021) अधिसूचनेनुसार पदांसाठी मिळणारे एकूण मानधन खालील तक्त्यात दिले आहे.
Sr. No | Post / पदाचे नाव | एकूण मानधन (रु) |
1 | शहर समन्वयक | 35000 |
2 | विभागीय तांत्रिक तज्ञ | 40000 |
वयोमर्यादा: 35 वर्षापेक्षा अधिक नको
SMMURBAN Recruitment 2021- Application Fee | SMMURBAN भरती 2021- अर्ज शुल्क
SMMURBAN Recruitment 2021- Application Fee: SMMURBAN Recruitment 2021 अंतर्गत होणाऱ्या शहर समन्वयक व विभागीय तांत्रिक तज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीच फी आकारण्यात येणार नाही.
SMMURBAN Recruitment 2021- Online Apply Link | SMMURBAN भरती 2021- ऑनलाईन Apply लिंक
SMMURBAN Recruitment 2021- Online Apply Link: SMMURBAN Recruitment 2021 रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठी SMMURBAN च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या किवा खाली दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
SMMURBAN Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा. (शहर समन्वयक पदाकरिता)
SMMURBAN Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा. (विभागीय तांत्रिक तज्ञ पदाकरिता)
SMMURBAN Recruitment 2021-
Terms and Condition | SMMURBAN भरती 2021- अटी व शर्ती
NHM Pune Recruitment 2021-Terms and Condition: SMMURBAN Recruitment 2021 च्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
- कंत्राटी तत्वावरील सदर नियुक्तीसाठी ऑनलाइनच अर्ज करावयाचा आहे. एका उमेदवाराने एकच अर्ज करावयाचा आहे. एकाहून अधिक अर्ज प्राप्त झाल्यास फक्त प्रथम प्राप्त अर्जावर कार्यवाही केली जाईल
- अर्जात उमेदवारास आपल्या पसंतीचा महसूली विभाग नमूद करावयाचा आहे.
- प्रथम पसंतीच्या महसूली विभागात संबंधित उमेदवारास ऑनलाइन मुलाखत द्यावी लागेल.
- कंत्राटी तत्वावरील सदर नियुक्तीसाठी महसूली विभागात संबंधित विभागीय विभागीय सहआयुक्त, नगर प्रशासन यांच्या अंतर्गत निवड समिती मार्फत ऑनलाइन मुलाखत (Video Conference) घेतली जाईल. ऑनलाइन मुलाखतीचा वेळ, दिनांक व लिंक आपणास स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
- या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या पात्र उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी संबंधित नागरिक संस्थेकडे विभागीय सहआयुक्त, नगर प्रशासन यांचे मार्फत शिफारस करण्यात येईल.
- नियुक्ती कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.
- कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या सदर कर्मचाऱ्यांस शासकीय कर्मचाऱ्यांस मिळणाऱ्या कोणत्याही सोई सुविधांचा लाभ मिळणार नाही. / अनुज्ञेय असणार नाही.
- सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी मानधन तत्वावर आहे.
- सदर मानधन संबंधित नागरिक स्वराज्यसंस्थेमार्फत अदा करण्यात येईल.
- उमेदवाराचे वय दि. 1 जून 2021 रोजी 35 वर्षापेक्षा अधिक नसावे.
- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वच्छ सर्वेक्षण विषयक केलेल्या कामकाजाच्या अनुभवाचा प्राधान्य असेल.
- सदर अटी, शर्ती व नियुक्ती प्रक्रियेत बदल करण्याचे तथा रद्द करण्याचे प्राधान्य अधिकार कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांनी राखून ठेवलेले आहेत.
FAQs SMMURBAN Recruitment 2021
Q1. SMMURBAN Recruitment 2021 अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. SMMURBAN Recruitment 2021 अर्जाची प्रारंभ तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे
Q2. SMMURBAN Recruitment 2021 अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. SMMURBAN Recruitment 2021 अर्जाची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे
Q3. SMMURBAN Recruitment 2021 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. SMMURBAN Recruitment 2021 अधिसूचनेनुसार 413 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. SMMURBAN Recruitment 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?
Ans. SMMURBAN Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी फी नाही आहे.