Marathi govt jobs   »   Job Notification   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023
Top Performing

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 20 डिसेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 226 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 226
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 226 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात सोलापूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  गट  पद संख्या 
1 पर्यावरण संवर्धन अधिकारी अ(अराजपत्रित) 1
2 मुख्य अग्नीशामक अधिकारी/ अधीक्षक अग्निशामक दल  अ(अराजपत्रित) 1
3 पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी  अ(अराजपत्रित) 1
4 उद्यान अधीक्षक 1
5 क्रीडा अधिकारी 1
6 जीवशास्त्रज्ञ 1
7 महिला व बालविकास अधिकारी 1
8 समाज विकास अधिकारी 1
9 कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) 1
10 कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) 1
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 5
12 सहायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी 1
13 सहायक उद्यान अधीक्षक 1
14 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2
15 आरोग्य निरीक्षक 10
16 स्टेनो टायपिस्ट 2
17 मिडवाईफ 50
18 नेटवर्क इंजिनियर 1
19 अनुरेखक 2
20 सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1
21 फायर मोटर मेकॅनिक 1
22 कनिष्ठ श्रेणी लिपिक 70
23 पाईप फिटर व फिल्टर फिटर 10
24 पंप ऑपरेटर 20
25 सुरक्षारक्षक 5
26 फायरमन 35
एकूण  226

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 20 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 पर्यावरण संवर्धन अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी.
  • पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील किमान 03 वर्षाचा अनुभव.
  • पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदव्युत्तर पदवी आणि अथवा प्रदुषण नियंत्रण क्षेत्रातील अनुभव असणान्या उमेदवारास प्राधान्य.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
2 मुख्य अग्नीशामक अधिकारी/ अधीक्षक अग्निशामक दल
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
  • राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून B.E.Fire Engg. उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचेकडील Divisional Fire Officer पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका) किया The Institution of Fire Engineers (U.K.) किया (India) या संस्थेकडील सदस्यत्य (M.J. Fire) किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्तकेल्यानंतर The Institution of Fire Engineers (U.K.) यांचे सदस्यत्य प्राप्त करणे आवश्यक..
  • अग्निशमन दलातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून 3 वर्षाचा अनुभव आवश्यक
3 पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
  • पशुवैद्यकीय अधिकारी पशु शल्य चिकित्सक म्हणून शासकीय/निमशासकीय/ स्थानिक
  • स्वराज्य संस्थामध्ये किमान 03 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य
4 उद्यान अधीक्षक
  • मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस्सी. (हार्टिकल्चर्स)/एग्रीकल्चर/ बीएससी.बॉटनी  बीएससी.फॉरेस्ट्री पदवी परिक्षा उत्तीर्ण
  • निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाकडोल कृषी /उद्यान अधिकारी (वर्ग-2) या पदावरील किमान 03 वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य
5 क्रीडा अधिकारी
  • बी.पी.एड. (B.P.Ed.) ही पदवी आवश्यक
  • स्पोट्र्स ऑथारिटी ऑफ इंडिया (SAI) कडील पदवीकाराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूस प्राधान्य देण्यात येईल,
  • शासकीय, निमशासकीय क्रीडा क्षेत्रातील 03 वर्षाचा अनुभव
6 जीवशास्त्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.
  • पदव्युत्तर पदवी आणि अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मूलन कामाचा अनुभव धारण करणान्या उमेदवारांस प्राधान्य.
7 महिला व बालविकास अधिकारी
  • मास्टर ऑफ सोशल वर्क (M.S.W.) पदव्युत्तर पदवी)
  • अनुभव धारकास प्राधान्य
8 समाज विकास अधिकारी
  • मास्टर ऑफ सोशल वर्क (M.S.W.) पदव्युत्तर पदवी,
  • प्रशासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील प्रकल्प अधिकारी या
  • पदावरील किमान 03 वर्षाचा अनुभवधारकास प्राधान्य
9 कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची वास्तुविशारद अभियांत्रिकी शाखेची पदवी
  •  03 वर्षाचा कामाचा अनुभव धारकास प्राधान्य.
10 कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणान्यास प्राधान्य
  •  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची विदयुत अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • अनुभव धाराकास प्राधान्य
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
12 सहायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी
13 सहायक उद्यान अधीक्षक
  • मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस्सी. (हार्टिकल्चर्स)/एग्रीकल्चर/ बीएससी.बॉटनी  बीएससी.फॉरेस्ट्री पदवी परिक्षा उत्तीर्ण
  • शासनाकडील निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थाकडील कृषी उद्यान अधिकारी (वर्ग-3) या पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव धारण करणान्या उमेदवारास प्राधान्य
14 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र / सुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी.
  • सुक्ष्मजीव शास्त्र / रसायनशास्त्र मधील पदव्युत्तर पदवी धारकास प्राधान्य.
  • संबंधीत कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.
15 आरोग्य निरीक्षक
  • उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
  •  शासनमान्य आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
  • शासनमान्य विद्यापिठाची पदवी विशेषतः शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण असणान्या उमेदवारांस प्राधान्य
16 स्टेनो टायपिस्ट
  • शासनमान्य विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • राज्य शासनाची इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. व 0 श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण,
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
17 मिडवाईफ
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदविका,
  • शासकीय / निमशासकीय खागरणालयातील परिचारिका म्हणून 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • महाराष्ट्र नर्सिंगची नोंदणी आवश्यक
18 नेटवर्क इंजिनियर
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी (BE Computer/B.Tech, Computer/MCA/Msc.IT/Bsc.IT)किंवा समकक्ष अर्हता
  • नेटवर्क अॅडमिनीस्ट्रेटर  हार्डवेअर  मेन्टेनन्सचा अनुभव आवश्यक
  • इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस, नेटवर्क कॉन्फीग्युरेशन या विषयाचे ज्ञान आवश्यक
19 अनुरेखक
  • किमान उच्च माध्यमिकी शालान्त परिक्षा उतीर्ण
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
  •  शासनमान्य संस्थमधील ऑटोकॅड कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
  •  मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  •  अनुभव धाराकास प्राधान्य
20 सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • उच्च माध्यमिक विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व मान्यताप्राप्त संस्थेची डि.एम.एल.टी पदविका
  • विज्ञान शाखेची पदवीसह आणि डि.एम.एल.टी पदविका धारकास प्राधान्य
21 फायर मोटर मेकॅनिक
  • किमान माध्यमिक शालान्त परिक्षा उत्तीर्ण,
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ऑटोमोबाईल- फिटर/यांत्रिकी फिटर/ डिझेल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक कोर्स पूर्ण
  • अनुभव धारकास प्राधान्य
22 कनिष्ठ श्रेणी लिपिक
  • शासनमान्य विद्यापिठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण
  • राज्य शासनाची  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. वेगाचीखाची परीक्षा उत्तीर्ण,
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
23 पाईप फिटर व फिल्टर फिटर
  • किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागिर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • अनुभव धारकास प्राधान्य
24 पंप ऑपरेटर
  • किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
  • शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पंप ऑपरेटर  या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • अनुभव धारकास प्राधान्य
25 सुरक्षारक्षक
  • किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण

  • किमान शारिरीक पात्रता:

1. उंची 165 से.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 से.मी.)

2. ती 81 सेमी (फुगवून 86 से.मी.) महिलासाठी लागू नाही.)

3 व 50 किलो महिला उमेदवारांचे वजन किमान 46 किलो.)

4. दृष्टी चांगली (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)

  • एन.सी.सी. मधील “सी” प्रमाणपत्र धारण करणान्या उमेदवारास प्राधान्य.
26 फायरमन
  • किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
  • राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पुर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • किमान शारिरीक पात्रता:
  1.  उंची 165 से.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 से.मी.
  2. छाती 81 से.मी. (फुगवून 86 से.मी.) (महिला उमेदवारासाठी लागू नाही.)
  3.  वजन 50 कि. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि.)
  4.    दृष्टी चांगली (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली)
  • वयोमर्यादा उमेदवारांचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नय

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना 

सोलापूर महानगरपालिकेने गट अ ते गट ड मधील 26 विविध संवर्गातील एकूण 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

सोलापूर महानगरपालिकेने गट अ ते गट ड मधील 26 विविध संवर्गातील एकूण 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

सोलापूर महानगरपालिका भरती 2023_4.1

FAQs

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 226 पदांसाठी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख काय आहे?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.