Marathi govt jobs   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023   »   सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापुर महानगपालिकेने सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली होती. आणि नंतर दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी 05 संवर्गातील 76 पदे त्यात वाढविण्यात आली होती. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 302 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महानगरपालिका भरती 2023 -24
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 302
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
सोलापूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 22 फेब्रुवारी 2024
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका परीक्षेसाठी उत्तरतालिका लिंक सक्रीय झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वात आधी वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे सोलापूर महानगरपालिका भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 31 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 22 फेब्रुवारी 2024

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 22 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका परीक्षा कधी होणार आहे?

सोलापूर महानगरपालिका परीक्षा 15ते 17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे