Table of Contents
SPPU भरती 2024
SPPU भरती 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्राध्यापक संवर्गातील 111 पदांसाठी SPPU भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने व 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जाची हार्ड कॉपी सादर करू शकतात. या लेखात आपण SPPU भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
SPPU भरती 2024: विहंगावलोकन
SPPU भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
SPPU भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |
भरतीचे नाव | SPPU भरती 2024 |
पदांची नावे |
|
एकूण पदे | 111 |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.unipune.ac.in/ |
SPPU भरती 2024: अधिसुचना
SPPU भरती 2024 अंतर्गत प्राध्यापक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
SPPU भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
SPPU भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.
अ.क्र. | संवर्ग | पदसंख्या |
1. | प्राध्यापक | 32 |
2. | सहयोगी प्राध्यापक | 32 |
3. | सहाय्यक प्राध्यापक | 47 |
एकूण | 111 |
SPPU भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
SPPU भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
SPPU भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
SPPU भरती 2024 अधिसूचना | 30 डिसेंबर 2023 |
SPPU भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 01 जानेवारी 2024 |
SPPU भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख |
31 जानेवारी 2024 |
SPPU भरती 2024 अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख | 12 फेब्रुवारी 2024 |
SPPU भरती 2024 पात्रता निकष
SPPU भरती अंतर्गत जाहीर झालेल्या 111 पदांसाठी पात्रता निकष पदानुसार वेगवेगळी असून उमेदवार ती अधिसूचनेत तपासू शकतात.
SPPU भरती 2024 अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराने नोकरी साठी अर्ज करताना सर्वप्रथम वेबसाइटवर नोंदणी करावयाची आहे.
- त्यासाठी अर्जदाराने जसे तुम्ही एखादे ईमेल अकाउंट काढता त्याचप्रमाणे या वेबसाइट वर स्वतःचे अकाउंट काढावायाचे आहे.
- अकाउंट काढताना अर्जदाराने यूज़र नेम च्या जागी स्वतरूच्या आवडीचे असे कुठलेही नाव टाकावे. पासवर्ड च्या जागी आपल्याला लक्षात राहील असाच पासवर्ड टाकावा.
- अर्जदाराने माहिती भरताना पूर्ण तपशील भरावयाचा आहे. उदा. स्वतःचे नाव, असल्यास कामाचा अनुभव,शैक्षणिक माहिती इ.
- सर्व फॉर्म व्यवस्थित भरावयाचे आहे.
- आपण जर माहिती व्यवस्थीत भरलेली असेल तर क्लिक करताच आपल्याला नवीन पेज दिसेल.
- आत्ता हव्या असलेल्या पदासाठी (पोस्ट साठी) तुम्ही अर्ज करू शकता.
- क्लिक केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला एक फाइल दिसेल जिचे प्रिंट आउट तुम्हाला काढावायाचे आहे.
- हे प्रिंट आउट म्हणजे तुम्ही वेबसाइट वर भरलेला फॉर्म आहे.
- अर्जाचे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे केले असेल तर अर्जासोबत ऑनलाईन शुल्क पावती जोडावी.
- हे प्रिंट आउट आणि लागतील ती कागदपत्रे जोडुन व्यक्तीशरू अथवा पोस्टा मार्फत मुदतीत पाठवावयाची आहे.
- कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता:
प्रति,
कुलसचिव
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, गणेश खिंड, पुणे 411007
SPPU भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.
SPPU भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
SPPU भरती 2024: वेतनश्रेणी
SPPU भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
अ.क्र. | संवर्ग | वेतन |
1. | प्राध्यापक | 1,44,200 |
2. | सहयोगी प्राध्यापक | 1,31,400 |
3. | सहाय्यक प्राध्यापक | 57,700 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप