Table of Contents
SRPF उत्तरतालिका 2023
SRPF उत्तरतालिका 2023: राज्य राखीव पोलीस बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. आधी आपण SRPF परीक्षा विश्लेषण 2023 केलेले आहे. आता सर्व उमेदवार SRPF उत्तरतालिका 2023 ची आतुरतेने वाट बघत होते. आता सोलापूर, पुणे आणि मुंबई विभागाने SRPF उत्तरतालिका 2023 उपलब्ध करून दिली आहे. ज्याचा उपयोग करून आपण आपल्याला किती गुण मिळतील याचा अंदाज घेऊ शकता. या लेखात SRPF उत्तरतालिका 2023 देण्यात आल्या आहेत.
SRPF उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा दिनांक 23 जुलै 2023 रोजी झाली. या लेखात सोलापूर, पुणे आणि मुंबई विभागाने जाहीर केलेल्या SRPF उत्तरतालिका 2023 देण्यात आल्या आहेत.
SRPF उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
बलाचे नाव | राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र पोलीस |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस भरती 2023 |
लेखाचे नाव | SRPF उत्तरतालिका 2023 |
पदांचे नाव |
SRPF कॉन्स्टेबल |
SRPF कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
परीक्षेची वेळ | सकाळी 11.00 |
उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेले विभाग |
|
उत्तरतालिका | जाहीर |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
एकूण गुण | 100 |
महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahapolice.gov.in |
SRPF उत्तरतालिका 2023
राज्य राखीव बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा घेतली होती. त्यातील पुणे गट 1, सोलापूर आणि मुंबई विभागाने SRPF उत्तरतालिका 2023 जाहीर केल्या असून आपण खालील तक्त्यात विभागानुसार प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करू शकता. इतर सर्व विभागाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका लवकरच अपडेट करण्यात येतील.
SRPF उत्तरतालिका 2023 | ||
विभाग (गट) | प्रश्नपत्रिका PDF | उत्तरतालिका PDF |
पुणे 1 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
मुंबई | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
सोलापूर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
SRPF परीक्षा विश्लेषण 2023
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: राज्य राखीव पोलीस बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदाची परीक्षा घेतली. SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. SRPF कॉन्स्टेबल परीक्षेतील विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती आपल्याला SRPF परीक्षा विश्लेषण 2023 वरून मिळते. अड्डा247 मराठीने 23 जुलै 2023 रोजी विस्तृतपणेSRPF परीक्षा विश्लेषण 2023 केलेले आहे. SRPF परीक्षा विश्लेषण 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप