Table of Contents
SRPF परीक्षेची तारीख 2023
SRPF परीक्षेची तारीख 2023: पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे. पोलीस भरती 2022-23 अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 18331 जागा भरण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 23 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज या लेखात आपण SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
SRPF परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 तारीख जाहीर झाली असून उमेदवार खालील तक्त्यात महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मधील SRPF विभागाशी संबंधित सर्व तपशील तपासू शकतात.
SRPF परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र पोलीस विभाग |
भरतीचे नाव | |
एकूण रिक्त पदे |
18331 |
SRPF रिक्त पदे | 1201 |
लेखाचे नाव | |
पदांचे नाव |
कॉन्स्टेबल |
SRPF भरती परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
परीक्षेची वेळ | सकाळी 11.00 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahapolice.gov.in |
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रम | तारीख |
पोलीस भरती 2022-23 ची अधिसूचना | 09 नोव्हेंबर 2022 |
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी प्रवेशपत्र 2023 | 30 डिसेंबर 2022 |
पोलीस मैदानी चाचणीची तारीख 2023 | 02 जानेवारी 2023 पासून |
महाराष्ट्र पोलीस मैदानी चाचणी निकाल 2023 | फेब्रुवारी 2023 च्या विविध दिनांकास |
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र 2023 | 23 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस चालक कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 | 26 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेची तारीख 2023 | 02 एप्रिल 2023 |
महाराष्ट्र पोलीस उत्तर तालिका 2023 | 27 मार्च 2023 |
महाराष्ट्र पोलीस निकाल 2023 |
11 एप्रिल 2023 |
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (पोलीस कॉन्स्टेबल) | 07 मे 2023 |
मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख 2023 (चालक पोलीस कॉन्स्टेबल) | 14 मे 2023 |
मुंबई पोलीस निकाल 2023 |
17 मे 2023 |
SRPF परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक
SRPF परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून राज्य राखीव पोलीस बलाच्या परिपत्रकानुसार SRPF परीक्षा 2023 दिनांक 23 जुलै 2023 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याआधी पोलीस भरती 2022-23 अंतर्गत सर्व जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा अनुक्रमे 26 मार्च 2023 आणि 02 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. त्यानंतर 07 व 14 मे 2023 रोजी मुंबई पोलीस विभागाची परीक्षा घेण्यात आली. आता SRPF परीक्षेच्या तारीख 2023 जाहीर झाली असून SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
SRPF परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी दुसरे लेखी परीक्षा होय. महाराष्ट्र पोलिस भरती 2022-23 साठी परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप 2023
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
जसे आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |