Marathi govt jobs   »   Job Notification   »   SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई...
Top Performing

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर | SRPF Solapur and Gondia Police Constable Recruitment Field Test Date Released

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर – राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10. सोलापुर व गट क्र. 15 या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही 6 जून 2024 रोजी सुरु होणार आहे. उमेदवारांना या लेखात मैदानी चाचणीचा दिनांक व इतर माहिती पाहावयास मिळेल. 

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख : विहंगावलोकन

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख : विहंगावलोकन
श्रेणी जॉब अलर्ट
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाव सोलापूर व गोंदिया
भरतीचे नाव SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी
पदाचे नाव

राज्य राखीव पोलीस बल

निवड प्रक्रिया मैदानी चाचणी
परीक्षेची तारीख 6 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ https://maharashtrasrpf.gov.in/

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख अधिकृत सूचना 

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर | SRPF Solapur and Gondia Police Constable Recruitment Field Test Date Released_3.1

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर | SRPF Solapur and Gondia Police Constable Recruitment Field Test Date Released_4.1

मैदानी चाचणी मधील समाविष्ट बाबी :

  1. 5 किमी धावणे
  2. 100 मीटर धावणे
  3. गोळा फेक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर | SRPF Solapur and Gondia Police Constable Recruitment Field Test Date Released_6.1

FAQs

SRPF सोलापुर व गोंदिया पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख काय आहे ?

6 जून 2024