Marathi govt jobs   »   Job Notification   »   सशस्त्र सीमा बल भरती 2023
Top Performing

सशस्त्र सीमा बल भरती 2023, विविध संवर्गातील एकूण 1646 पदांसाठी अधिसूचना जाहीर

सशस्त्र सीमा बल भरती 2023

सशस्त्र सीमा बलाने हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर), सब इंस्पेक्टर आणि असिस्टंट कमांडंट पदाच्या एकूण 1646 भरतीसाठी सशस्त्र सीमा बल भरती 2023 जाहीर केली आहे. सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. या लेखात सशस्त्र सीमा बल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

सशस्त्र सीमा बल भरती 2023: विहंगावलोकन

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत एकूण 1646 रिक्त पदांची भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे निर्देश देण्यात आले आहे.  सशस्त्र सीमा बल भरती 2023 चा संक्षिप्त आढावा या लेखात प्रदान करण्यात आला आहे.

सशस्त्र सीमा बल भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
सीमा बलाचे नाव सशस्त्र सीमा बल (SSB)
भरतीचे नाव सशस्त्र सीमा बल भरती 2023
पदांची नावे

असिस्टंट कमांडंट, SI, ASI, आणि हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल.

एकूण रिक्त पदे 1646
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी
SSB चे अधिकृत संकेतस्थळ www.ssbrectt.gov.in

सशस्त्र सीमा बल भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 18 जून 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

सशस्त्र सीमा बल भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
सशस्त्र सीमा बल भरती 2023 ची शोर्ट नोटीस 11 मे 2023
सशस्त्र सीमा बल भरती 2023 ची अधिसूचना 20 मे 2023
सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 मे 2023
सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

सशस्त्र सीमा बल भरती 2023 ची अधिसूचना

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत असिस्टंट कमांडंट, SI, ASI, आणि हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल. या संवर्गातील एकूण 1646 रिक्त पदांची भरती होणार आहे. पदानुसार सशस्त्र सीमा बल भरती 2023 ची अधिसूचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव अधिसूचना PDF
कॉन्स्टेबल येथे क्लिक करा
हेड कॉन्स्टेबल येथे क्लिक करा
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) – स्टेनोग्राफर येथे क्लिक करा
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) – पॅरामेडिकल येथे क्लिक करा
सब इंस्पेक्टर येथे क्लिक करा
CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

सशस्त्र सीमा बल भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सशस्त्र सीमा बल भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पदाचे नाव  पद संख्या
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96
कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14
कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07
कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) 416
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (फार्मासिस्ट) 07
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (रेडिओग्राफर) 21
ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) 01
ASI (डेंटल टेक्निशियन) 01
सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20
सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 03
सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) 59
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) 29
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (स्टेनोग्राफर) 40
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18
Total 1646

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार खालीलप्रमाणे आहे.

पोस्ट
शैक्षणिक पात्रता
असिस्टंट कमांडंट पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये बॅचलर पदवी
सब इंस्पेक्टर (SI) पायोनियर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा
ड्राफ्ट्समन मॅट्रिक पास, 2 वर्षाचे राष्ट्रीय व्यापारी प्रमाणपत्र
संवाद इलेक्ट्रॉनिक किंवा संगणक विज्ञान किंवा PCM सह विज्ञान पदवी
स्टाफ नर्स 3 वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा, दोन वर्षांचा अनुभव
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) फार्मासिस्ट इंटरमिजिएट पास आणि पदवी किंवा फार्मसीमध्ये डिप्लोमा
रेडिओग्राफर विज्ञानासह 10+2 पास आणि रेडिओ निदानामध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा
ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ विज्ञानासह 10+2 पास आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डिप्लोमा
दंत तंत्रज्ञ विज्ञानासह 10+2 पास आणि डेंटल हायजिनिस्टमध्ये डिप्लोमा
सहायक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर मध्यंतरी पास
हेड कॉन्स्टेबल (HC) इलेक्ट्रिशियन मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य + डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र
मेकॅनिक मॅट्रिक पास
पशुवैद्यकीय जीवशास्त्र मुख्य विषयासह इंटरमिजिएट पास
कम्युनिकेशन सायन्ससह इंटरमिजिएट पास
हवालदार चालक 10वी पास / मॅट्रिक पास
पशुवैद्यकीय 10वी पास / मॅट्रिक पास
सुतार, लोहार 10वी पास / मॅट्रिक पास आणि संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव
वॉशरमन, नाई 10वी पास / मॅट्रिक पास आणि संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • जनरल / ओ. बी. सी.: रु 100 (फक्त सब इन्स्पेक्टर पदासाठी रु. 200)
  • एस. सी. / एस. टी. / महिला: अर्ज शुल्क लागू नाही

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 20 मे 2023 रोजी सक्रीय झाली असून. सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. पदानुसार सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव ऑनलाईन अर्ज लिंक
कॉन्स्टेबल येथे क्लिक करा
हेड कॉन्स्टेबल येथे क्लिक करा
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) – स्टेनोग्राफर येथे क्लिक करा
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) – पॅरामेडिकल येथे क्लिक करा
सब इंस्पेक्टर येथे क्लिक करा

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

सशस्त्र सीमा बल भरती 2023 मधील हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक आणि सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर), सब इन्स्पेक्टर पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव वेतन
असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) लेव्हल10 Rs. 56100 – 1,77,500/-)
उपनिरीक्षक (SI) लेव्हल 6 (रु. 35,400 – 1,12400/-)
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) लेव्हल 5 (रु.. 29,200 – 92,300/-)
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) (स्टेनोग्राफर) लेव्हल 5 (रु.. 29,200 – 92,300/-)
हेड कॉन्स्टेबल (HC) लेव्हल 4 (रु. 25,500 – 81,100/-)
हवालदार लेव्हल 3 (रु. 21,700 – 69,100/-)

सशस्त्र सीमा बल भरती 2023: निवड प्रक्रिया

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या आधारावर केल्या जाणार आहे. सशस्त्र सीमा बल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
CCRAS भरती 2023 PEDA भरती 2023
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 
पोस्ट ऑफिस भरती 2023  ASRB भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 NHM रत्नागिरी भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 NTPC भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 रयत शिक्षण संस्था भरती 2023 
PCMC शिक्षक भरती 2023 DRDO पुणे भरती 2023
पुरवठा निरीक्षक भरती 2023 राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
मुंबई विद्यापीठ भरती 2023 DFCCIL भरती 2023
IITM पुणे भरती 2023 महाराष्ट्र रोजगार मेळावा 2023
NIO भरती 2023 AMS बँक पुणे भरती 2023
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल भरती 2023 अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 SSC CHSL अधिसूचना 2023
SAMEER मुंबई भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 FTTI भरती 2023 
महावितरण सोलापूर भरती 2023 ECGC PO अधिसूचना 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅकSECR

Sharing is caring!

सशस्त्र सीमा बल भरती 2023, विविध संवर्गातील एकूण 984 पदांसाठी अधिसूचना जाहीर_7.1

FAQs

सशस्त्र सीमा बल भरती 2023 कधी जाहीर झाली?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 दिनांक 20 मे 2023 रोजी जाहीर झाली?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 अंतर्गत एकूण 1646 रिक्त पदाची भरती होणार आहे?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 20 मे 2023 रोजी सक्रीय झाली.

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे.