Marathi govt jobs   »   SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर   »   SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर
Top Performing

SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर,उत्तरतालिका डाउनलोड करा

SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर,उत्तरतालिका डाउनलोड करा

SSC CHSL टियर 1 उत्तरतालिका 2024 18 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे. SSC CHSL 2024 टियर 1 परीक्षेत बसलेले उमेदवार एकत्रित उच्च माध्यमिक स्तरासाठी SSC च्या अधिकृत वेब पोर्टलवरून त्यांची उत्तरतालिका pdf डाउनलोड करू शकतात. अधिकृत उत्तर कीच्या मदतीने उमेदवार त्यांचे अंदाजे गुण तपासू शकतात.SSC CHSL टियर 1 उत्तरतालिका 2024 18 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे. या लेखात आम्ही शिफ्ट्स नुसार SSC CHSL टियर 1 उत्तरतालिका 2024 दिली आहे.

SSC CHSL उत्तरतालिका 2024 सूचना PDF – डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तुमची  SSC CHSL 2024 Tier 1 ची उत्तरतालिका आमच्या सोबत शेअर करा

SSC CHSL उत्तरतालिका 2024 : विहंगावलोकन

SSC CHSL उत्तरतालिका 2024 चे विहंगावलोकन येथे दिले आहे.

SSC CHSL उत्तरतालिका 2024 : विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
विभागाचे नाव SSC
भरतीचे नाव SSC CHSL टियर 1 2024
लेखाचे नाव SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर
SSC CHSL टियर I परीक्षेची तारीख 2024 1 ते 11 जुलै 2024
SSC CHSL उत्तरतालिका 2024 18 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ www.ssc.gov.in

SSC CHSL टियर 1 शिफ्ट्स नुसार उत्तरतालिका 2024 

उमेदवारांच्या सोयीसाठी आम्ही येथे SSC CHSL टियर 1 ची उत्तरतालिका शिफ्ट्सनुसार प्रदान केली आहे. उमेदवार खाली ही SSC CHSL उत्तरतालिका 2024 शिफ्ट्स नुसार PDF डाउनलोड करू शकतात.

SSC CHSL उत्तरतालिका 2024 शिफ्ट्स नुसार डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा  

तुमची  SSC CHSL 2024 Tier 1 ची उत्तरतालिका आमच्या सोबत शेअर करा

SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर,उत्तरतालिका डाउनलोड करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

SSC CHSL उत्तरतालिका 2024 जाहीर,उत्तरतालिका डाउनलोड करा_5.1

FAQs

SSC CHSL टियर 1 उत्तरतालिका 2024 कोठे मिळेल ?

या लेखात आम्ही शिफ्ट्स नुसार SSC CHSL टियर 1 उत्तरतालिका 2024 दिली आहे.