Table of Contents
SSC परीक्षांच्या तारखा बदलल्या
SSC परीक्षांच्या तारखा बदलल्या: कर्मचारी निवड आयोगाद्वारे दरवर्षी विविध पदांसाठी भरती आयोजित केली जाते. या वर्षी देखील SSC JE, CHSL, निवड पोस्ट परीक्षा इ पदांसाठी परीक्षा आयोजित केली होती. परंतु आगामी लोकसभा निवडणुकांमुळे या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी SSCने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबतची सूचना दिली आहे. या लेखात SSC परीक्षांच्या तारखा बद्दल सविस्तर माहिती तपासा.
SSC परीक्षा 2024: विहंगावलोकन
दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी SSCने प्रसिद्धीपत्रक जारी करून SSC परीक्षांच्या तारखा बदलल्याबाबतची सूचना दिली आहे. SSC परीक्षा 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
SSC परीक्षा 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
कार्यालय | कर्मचारी निवड आयोग (SSC) |
भरतीचे नाव | SSC JE, CHSL, निवड पोस्ट परीक्षा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाइन CBT, वैद्यकीय चाचणी |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.ssc.gov.in |
SSC परीक्षा 2024 वेळापत्रक PDF
कर्मचारी निवड आयोगाद्वारे SC JE, CHSL, निवड पोस्ट परीक्षा इ पदांसाठी परीक्षा आयोजित केली होती. परंतु आगामी लोकसभा निवडणुकांमुळे या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. उमेदवार खाली SSC परीक्षा 2024 बदलले वेळापत्रक PDF डाउनलोड करू शकतात.
SSC परीक्षा 2024 वेळापत्रक PDF
हाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप