Marathi govt jobs   »   Maharashtra Excise Department Recruitment 2023   »   राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका...
Top Performing

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, जवान पदाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: राज्य उत्पादन शुल्क विभागाने लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जाहीर केली. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 च्या परीक्षेमधील प्रश्नांची पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतात. या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. सध्या या लेखात 2013 मधील जवान पदाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: विहंगावलोकन

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
श्रेणी मागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागाचे नाव राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
एकूण रिक्त पदे 512
लेखाचे नाव राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका जवान
एकूण प्रश्नपत्रिका 02

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. या लेखात 2013 मध्ये झालेले नांदेड आणि कोल्हापूर येथील जवान पदाच्या प्रश्नपत्रिका PDFs देण्यात आल्या आहेत. आता जरी राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप जरी बदलले असले तरी आपल्याला परीक्षेबद्दल माहिती मिळेल.

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
अड्डा 247 मराठी अँप

नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2013 रोजी जवान पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ज्याचा आपल्याला आगामी काळातील जवान पदाच्या परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

नांदेड राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF

Maharashtra Excise Recruitment 2023 Batch by Adda247 Marathi
Maharashtra Excise Recruitment 2023 Batch by Adda247 Marathi

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

2013 मध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती अंतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर 2013 रोजी जवान पदाची परीक्षा घेतली होती. सदर परीक्षा 100 प्रश्नांची आहे. आता जरी परीक्षेचे स्वरूप बदलत असले तरी परीक्षेत कसे प्रश्न विचारल्या जातात याबद्दल माहिती मिळते. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरीज
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरीज

Sharing is caring!

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, जवान पदाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा_7.1

FAQs

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मला कोठून डाउनलोड करायला मिळेल?

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs आपण या लेखात दिलेल्या लिंकद्वारे डाउनलोड करू शकता.

राज्य उत्पादन शुल्क जवान पदाचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कोठून मिळवू शकतो?

राज्य उत्पादन शुल्क जवान पदाचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक का आहे?

राज्य उत्पादन शुल्क परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी, त्या परीक्षेचा परीक्षेचा पॅटर्न आणि परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात हे जाणून घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे.