Marathi govt jobs   »   Job Notification   »   बॉम्बे हायकोर्ट भरती निकालावर स्थगिती

बॉम्बे हायकोर्ट भरती निकालावर स्थगिती

मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 : मुंबई उच्च न्यायालयाने 4 डिसेंबर 2023 रोजी स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यासारख्या पदांसाठी एकूण 4629 रिक्त जागांसाठी www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भरती अधिसूचना प्रसिद्ध केली होती. मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 साठी 18 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची तारीख होती. बॉम्बे हायकोर्ट भर्ती 4629 शिपाई, लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिक पदांसाठी झाली होती. परंतु  दिनांक 21 मे 2024 च्या प्रसिद्धीपत्रात मात्र या भरतीच्या निकालावर सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार स्थगिती आली आहे. या लेखात तुम्हाला खाली बॉम्बे हायकोर्ट भरती निकालावर स्थगिती PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

बॉम्बे हायकोर्ट भरती निकालावर स्थगिती PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!