Marathi govt jobs   »   SWCD भरती 2024 रद्द   »   SWCD भरती 2024 रद्द

SWCD भरती 2024 रद्द, सविस्तर माहिती पहा

SWCD भरती 2023-24 रद्द

SWCD भरती 2023-24 रद्द: मृदा व जलसंधारण विभागाने दि. 15 मार्च 2024 रोजी SWCD भरती प्रक्रिया 2024 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संबंधीची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. सदर परीक्षा ही 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या लेखात आपण SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती रद्द बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24: विहंगावलोकन 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग  मृद व जलसंधारण विभाग
भरतीचे नाव

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24

पदांची नावे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)
एकूण पदे 670
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://swcd.maharashtra.gov.in/

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती रद्द: अधिकृत सूचना

मृदा व जलसंधारण विभागाने दि. 15 मार्च 2024 रोजी SWCD भरती प्रक्रिया 2024 रद्द करण्यासाठी अधिकृत सूचना जाहीर केली आहे. परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे व पेपर फुटल्यामुळे ही भरती रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. उमेदवार खाली अधिकृत सूचना पाहू खाली शकतात.

SWCD भरती 2024 रद्द, सविस्तर माहिती पहा_3.1

SWCD भरती 2024 रद्द, सविस्तर माहिती पहा_4.1

 

 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24: महत्वाच्या तारखा
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसूचना 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 जानेवारी 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 20 व 21 फेब्रुवारी 2024

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SWCD भरती 2024 रद्द झाली आहे का?

होय, SWCD भरती 2024 रद्द झाली आहे.

SWCD भरती 2024 रद्द बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

SWCD भरती 2024 रद्द बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.