Marathi govt jobs   »   Latest Post   »   SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स...

SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर

SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर

SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर : मृद व जलसंधारण विभागाने दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 जाहीर केली होती. SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार होती. परंतु मृदा व जलसंधारण विभागाने दि. 15 मार्च 2024 रोजी SWCD भरती प्रक्रिया 2024 रद्द करण्याचा निर्णय घेतला.तसेच आता SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 जाहीर झाली आहे. SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षा 14,15 व 16 जुलेे 2024 रोजी झाली आहे. त्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने दि 03 जुलेे 2024 रोजी SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेचे प्रवेशपत्र 2024 जाहीर केले आहे. या लेखात SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची रिस्पॉन्स शीट 2024 डाउनलोड करा. 

SWCD मृद व जलसंधारण विभाग 2024 भरती : विहंगावलोकन 

SWCD मृद व जलसंधारण विभाग 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग 2024 : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग  मृद व जलसंधारण विभाग
भरतीचे नाव

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

पदांची नावे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)
एकूण पदे 670
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://swcd.maharashtra.gov.in/
SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 14,15 व 16 जुलेे 2024 
SWCD मृद व जलसंधारण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर 
रिस्पॉन्स शीट जाहीर 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023-24: महत्वाच्या तारखा
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसूचना 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 जानेवारी 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 20 व 21 फेब्रुवारी 2024

14,15 व 16 जुलेे 2024 

SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

  SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 कधी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षेची तारीख 2024 09 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली.

SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षा कधी होणार आहे?

SWCD मृद व जलसंधारण विभाग परीक्षा 14,15 व 16 जुलेे 2024 रोजी होणार आहे.