Marathi govt jobs   »   Swedish PM Stefan Lofven resigns following...

Swedish PM Stefan Lofven resigns following no confidence vote I अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी राजीनामा दिला

Swedish PM Stefan Lofven resigns following no confidence vote I अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी राजीनामा दिला_2.1

 

अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी राजीनामा दिला

संसदेत अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी 28 जून 2021 रोजी राजीनामा दिला. 63 वर्षीय लोफवेन अविश्वासदर्शक ठरावाद्वारे पराभूत झालेले स्वीडनचे पहिले शासकीय पुढारी आहेत. ते 2014 पासून स्वीडनचे पंतप्रधान होते. भाडे नियंत्रणे सुलभ करण्याच्या योजनेच्या निषेधार्थ डाव्या पक्षाने स्वत:च असा ठराव मांडण्याचे ठरविल्यानंतर स्वीडनचा अति-उजवा पक्ष स्वीडन डेमोक्रॅट असा ठराव मांडला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • स्वीडनची राजधानी: स्टॉकहोम
  • चलन: स्वीडिश क्रोना

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!