Table of Contents
तलाठी प्रवेशपत्र 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर केले. तलाठी परीक्षेची तारीख 2023 जाहीर करण्यात आल्या असून तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र उमेदवाराच्या लॉगिन वर परीक्षेच्या 03 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी TCS ने तिसऱ्या फेज मधील सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख व शिफ्ट बद्दल माहिती जाहीर केले होते. उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली परीक्षा तारीख व परीक्षेचे शहर जाणून घेऊ शकतात. या लेखात तलाठी प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक, परीक्षेची तारीख, शहराचे नाव कसे पाहावे व तलाठी प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स (फेज 2 आणि 3 साठी उपयुक्त)
तलाठी परीक्षेत आलेल्या प्रश्नांची तुलना (फेज 1)
तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा | |||
तारीख | शिफ्ट 1 | शिफ्ट 2 | शिफ्ट 3 |
27 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
26 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
22 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
21 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
20 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
19 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
18 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
17 ऑगस्ट 2023 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
तलाठी प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. तलाठी प्रवेशपत्र 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
तलाठी प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | तलाठी भरती 2023 |
पदाचे नाव |
तलाठी |
एकूण रिक्त पदे | 4657 |
लेखाचे नाव | तलाठी प्रवेशपत्र 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख व शहर | जाहीर |
कोणत्या फेजसाठी तलाठी परीक्षेची तारीख व शहर जाहीर करण्यात आले | फेज 2 आणि 3 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 | जाहीर |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
तलाठी प्रवेशपत्राबाबत सूचना
तिसऱ्या शिफ्ट (06 सप्टेंबर 2023 नंतर) मध्ये ज्या उमेदवाराचे पेपर आहे त्यांना परीक्षेचे शहर व शिफ्ट जाहीर करण्यात आले आहे. याआधी महसूल विभागाने तलाठी प्रवेशपत्राबाबत एक परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार तलाठी परीक्षेकरीता TCS कंपनीमार्फत पहिल्या फेज मध्ये दि. 17 ते 22 ऑगस्ट 2023 रोजी तारखेनुसार परीक्षा होणार होणार आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आ प्रवेशपत्र प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल. महसूल विभागाचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. तलाठी भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
तलाठी प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
तलाठी भरती 2023 अधिसूचना | 23 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 26 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जुलै 2023 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 | 14 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षा निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
तलाठी प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. सध्या 17 ऑगस्ट 2023 रोजी ज्या उमेदवारांचे पेपर आहेत त्याचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. फेज 1 मधील इतर दिवशी परीक्षा असणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र, मात्र तीन दिवस अगोदर दिसणार आहेत. तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)
सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023
महसूल विभ्गाने जाहीर केल्याप्रमाणे तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत केल्या जाणार आहेत. सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023 खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023 | |
सत्र (फेज) क्रमांक | परीक्षेचा कालावधी |
सत्र (फेज) 1 | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
सत्र (फेज) 2 | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
सत्र (फेज) 3 | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम ई-महाभूमी च्या संकेतस्थळास भेट द्या
- तेथे तलाठी भरतीवर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
- तिथे आता पदाच्या समोरच्या Eye बटन वर प्रेस करा
- आता आपले तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023: तलाठी परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. तलाठी परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. तलाठी अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |