Marathi govt jobs   »   Result   »   तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024...
Top Performing

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024 जाहीर, PDF डाउनलोड करा

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024: तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी दि. 11 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. या आधी भूमी अभिलेख विभागाने 05 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती निअक्ल जाहीर केला होता. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी भरती 2024 निकाल डाउनलोड करायची लिंक याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024 : विहंगावलोकन

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी दि. 11 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी भरती 2023 निकाल जाहीर: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023-24

लेखाचे नाव तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024 जाहीर
पदाचे नाव तलाठी
एकूण पदे 4657 4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती 2023 निकाल लिंक सक्रिय
तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024 जाहीर 11 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumiलिंक

तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :

जिल्हा लिंक
पुणे लिंक 
नाशिक लिंक
छत्रपती संभाजी नगर लिंक
अहमदनगर लिंक 
नांदेड लिंक
अमरावती लिंक 
सातारा लिंक
सांगली लिंक
रत्नागिरी लिंक
सिंधुदुर्ग लिंक
सोलापूर लिंक
रायगड लिंक
धाराशिव लिंक
मुंबई लिंक
जालना लिंक
जळगाव लिंक
बीड लिंक
अकोला लिंक 
चंद्रपूर लिंक
नागपूर लिंक
गोंदिया लिंक
भंडारा लिंक
वर्धा लिंक
ठाणे लिंक
वाशिम लिंक
नंदुरबार लिंक
गडचिरोली लिंक
यवतमाळ लिंक
परभणी लिंक
कोल्हापूर लिंक
मुंबई उपनगर लिंक
लातूर लिंक
धुळे लिंक
हिंगोली लिंक
बुलढाणा लिंक
पालघर लिंक

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी डाउनलोड लिंक

तलाठी भरती सुधारित निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक

  • पुर्नविलोकनानंतर TCS-ION कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची/प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालीकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.
  • सदर 219 प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारीत गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
  • तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखुन ठेवण्यात येत असुन त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते आहे. तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचेबाबत शासनस्तरावर नंतर निर्णय घेणेत येईल.

तलाठी भरती सुधारित निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक PDF

राखीव निकाल यादी 1

राखीव निकाल यादी 2

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024 जाहीर, PDF डाउनलोड करा_4.1

FAQs

तलाठी भरती निकाल 2023 कधी जाहीर झाला?

तलाठी भरती 2023 अंतिम निकाल 05 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला.

तलाठी भरती अंतिम निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

तलाठी भरती अंतिम निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.