Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024, अधिकृत सूचना पहा

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने दि 07 मे 2024 रोजी तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. या आधी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे वगळून इतर 23 जिल्ह्यांनी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. त्या अनुषंगाने आता तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर करण्यात आलेले आहेत. या लेखात आपण तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन

दिनांक 25 जानेवारी 2024 पासून तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे. तलाठी भरती 2024 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023-24

लेखाचे नाव तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657 4793
तलाठी भरती कागदपत्र पडताळणी 2024 15 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरतीशी संबंधित महत्वाच्या तारखा

तलाठी भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 आक्षेप घेण्याची तारीख 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 06 डिसेंबर 2023
तलाठी निकाल 2023 05 जानेवारी 2024
तलाठी निवड यादी 2023 25 जानेवारी 2024
तलाठी भरती कागदपत्र पडताळणी 2024 15 मे 2024

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF

तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024, अधिकृत सूचना पहा_3.1

जिल्हा लिंक
छत्रपती संभाजी नगर लिंक
सातारा
सांगली लिंक
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर लिंक
रायगड लिंक
धाराशिव लिंक
मुंबई उपनगर
जालना
बीड लिंक
अकोला लिंक
नागपूर लिंक
गोंदिया
भंडारा
वर्धा लिंक
वाशिम
परभणी
कोल्हापूर लिंक
मुंबई शहर
लातूर
हिंगोली लिंक
बुलढाणा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक कधी जाहीर झाले?

तलाठी भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 25 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाले.

तलाठी भरती निकाल कधी जाहीर झाला?

तलाठी भरती निकाल 23 जानेवारी 2024 जाहीर झाला.