Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी परीक्षा विश्लेषण 2023
Top Performing

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट

Table of Contents

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: महाराष्ट्र महसूल विभागाने पहिल्या फेज मधील 17 ऑगस्ट 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये तलाठी पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार तलाठी पदाची परीक्षा सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
तारीख शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3
10 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
27 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा  येथे क्लिक करा 
22 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
17 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

तलाठी परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
लेखाचे नाव तलाठी परीक्षा विश्लेषण 2023
पदाचे नाव

तलाठी

तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

तलाठी परीक्षेचे स्वरूप 2023

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

तलाठी परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

तलाठी परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहे. तलाठी पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30. ते 06.30
pdpCourseImg
तलाठी भरती 2023 स्वराज मॉक टेस्ट डिस्कशन

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 3)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 88-92 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 3)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने विशेषण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
रिकाम्या जागा भरा 03
क्रियापद 01
शब्दयोगी अव्यय 01
समानार्थी शब्द 02
विरुद्धार्थी शब्द 01
प्रयोग 03
म्हणीवाक्प्रचार 03
समास 02
काळ 01
शुद्ध-अशुद्ध शब्द 02
पुस्तके आणि लेखक 02
विविध टॉपिक वरील प्रश्न 04
एकूण 25

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 04
Voice 02
Article 03
Synonyms 02
Antonyms 02
Idioms and Phrases 04
Tense 01
Error Detection 05
Direct Indirect Speech 02
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 04
भूगोल 04
राज्यघटना 04
चालू घडामोडी 07
विज्ञान 03
स्टॅटिक जी.के 03
एकूण 25

शिफ्ट 3 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • भारताची जणगणना 2011 वर एक प्रश्न होता.
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
  • दिगंबर व श्वेतांबर हे कोणत्या धर्माचे पंथ आहेत?
  • राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत?
  • प्रवीण बांदेकर यांना साहित्य पुरस्कार कधी मिळाला?
  • दख्खनच्या पठारावर एक प्रश्न होता.
  • केंद्र राज्य संबंधाच्या कलमावर एक प्रश्न होता.
  • 2023 ला भारतीय लोकसंख्या किती असेल?
  • लाॅर्ड कर्झन च्या काळातील घटनेवर एक प्रश्न होता.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका नातेसंबंध, पदावली, नफा व तोटा, चक्रवाढ व्याज, सरासरी आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
अंकमालिका 04
सांकेतिक भाषा 04
अक्षरमाला 04
दिशा 01
वेन आकृती 01
पदावली 04
नळ व टाकी 01
काळ व वेग 01
चक्रवाढ व्याज 01
शेकडेवारी 02
नफा व तोटा 01
गुणोत्तर व प्रमाण 01
एकूण 25

बुद्धिमत्ता चाचणी वरील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

  • चक्रवाढ व्याजाने 2 व 3 वर्षाच्या व्याजाचे प्रमाण 20:21 असेल तर दर किती ?
  • एका ठिकाणाहून 60 किमी वेगाने एक गाडी सकाळी 11 वा निघाली व त्याच ठिकाणाहून दुसरी गाडी 72 किमी वेगाने दुपारी 2 वाजता निघाली तर दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील ?
  • एक टाकी पाईप A, B, आणि C  ने 20 मिनीटात भरते परंतु गळती मुळे 10 मिनिटे उशीर होतो तर त्या टाकीला संपूर्ण रिकामी व्हायला किती वेळ लागेल?

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 23-24 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 89-93 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने विशेषण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
क्रियापद 01
विशेषण 01
उभयान्वयी अव्यय 01
समानार्थी शब्द 03
विरुद्धार्थी शब्द 02
प्रयोग 02
म्हणीवाक्प्रचार 04
समास 03
काळ 01
विरामचिन्हे 01
पुस्तके आणि लेखक 02
विविध टॉपिक वरील प्रश्न 04
एकूण 25

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 05
Voice 02
Article 02
Synonyms 02
Antonyms 02
Idioms and Phrases 03
Tense 01
Error Detection 06
One Word Substitution 02
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 04
भूगोल 04
राज्यघटना 04
चालू घडामोडी 06
विज्ञान 03
स्टॅटिक जी.के 04
एकूण 25

शिफ्ट 2 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • सरकारी योजनेवर एक प्रश्न होता.
  • 2011 च्या जणगणनेनुसार ST प्रवर्गाची लोकसंख्या किती टक्के होती?
  • बाळशास्त्री जांभेकर याच्या पुस्तकावर एक प्रश्न होता.
  • शिवाजी सावंत याच्या कादंबरीवर एक प्रश्न होता.
  • घटनानिर्मितीवर एक प्रश्न होता.
  • नागरिकत्वावर एक प्रश्न होता.
  • महिलांची हॉकी स्पर्धा 2023 मध्ये कोणत्या राज्यात घेण्यात आली होती?
  • केरळमधील पुरुष साक्षरता प्रमाण विचारले होते.
  • घटनादुरुस्तीवर एक प्रश्न होता.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका नातेसंबंध, पदावली, वेळ आणि काम, सरळव्याज, सरासरी आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
अंकमालिका 04
सांकेतिक भाषा 03
अक्षरमाला 06
दिशा 01
वेन आकृती 01
बोट व प्रवाह 01
पदावली 05
चक्रवाढ व्याज 01
शेकडेवारी 01
नफा व तोटा 01
गुणोत्तर व प्रमाण 01
एकूण 25

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 88-92 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने क्रियापद, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
क्रियापद 01
शब्दसिद्धी 02
समानार्थी शब्द 02
विरुद्धार्थी शब्द (आसक्ती) 02
प्रयोग 03
म्हणीवाक्प्रचार 04
समास 03
काळ 02
विरामचिन्हे 02
पुस्तके आणि लेखक 03
विविध टॉपिक वरील प्रश्न 01
एकूण 25

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 04
Voice 02
Article 03
Synonyms 02
Antonyms 02
Idioms and Phrases 03
Tense 02
Error Detection 04
One Word Substitution 03
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 04
भूगोल 05
राज्यघटना 05
चालू घडामोडी 05
विज्ञान 02
स्टॅटिक जी.के 04
एकूण 25

शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील नद्यांवर एक प्रश्न होता?
  • मार्क झुकेरबर्गचा जगातील सर्वात श्रीमंत यादीत कितवा क्रमांक आहे?
  • 2011 च्या जणगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणावर एक प्रश्न होता.
  • स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकावर एक प्रश्न होता.
  • हज यात्रेवर एक प्रश्न होता.
  • G20 वर एक प्रश्न होता.
  • 2011 च्या जणगणनेनुसार ख्रिश्चन लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक असणारे राज्य कोणते?
  • माहितीच्या अधिकाऱ्याशी निगडित कलम कोणते?
  • आर्य समाजाची स्थापना कधी झाली?

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका, नातेसंबंध, पदावली, चक्रवाढ व्याज, नफा व तोटा, गुणोत्तर व प्रमाण आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
अंकमालिका 05
सांकेतिक भाषा 02
अक्षरमाला 05
दिशा 01
नातेसंबंध 01
असमानता 01
वेळ आणि काम 02
पदावली 04
सरळव्याज 01
शेकडेवारी 01
सरासरी 01
गुणोत्तर व प्रमाण 01
एकूण 25
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले?
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_7.1

FAQs

तलाठी पदाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

मी तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकत?

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहेत?

17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत पहिल्या आणि तिसऱ्या शिफ्टच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 88 ते 92 एक्वढे आहेत आणि दुसऱ्या शिफ्टच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 89 ते 93 एक्वढे आहेत