Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी, अधिकृत सूचना पहा

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी: जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी 28 मार्च 2024 रोजी तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. तलाठी पदासाठी विविध जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड व प्रतीक्षा याद्या जाहीर झाल्या असून कागदपत्र पडताळणी चालू आहे परंतु वेगवेगळ्या विभागात रुजू झालेले उमेदवार कागदपत्र पडताळणी साठी अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली जात आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. या लेखात सविस्तर माहिती तपासा.

तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन

तलाठी भरती 2023-24 विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023-24

लेखाचे नाव तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर
पदाचे नाव तलाठी
एकूण पदे 4657 4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती 2023 निकाल लिंक सक्रिय
तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर 14 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumi

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी PDF

जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी 28 मार्च 2024 रोजी तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. उमदेवार त्याबद्दलची अधिकृत सूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जारी झाली आहे का?

होय, तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी जारी झाली आहे.

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

तलाठी भरतीसाठी इच्छुक नसलेल्या उमदेवारांची यादी बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.