Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक
Top Performing

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर: महसूल विभागाने दि. 14 मार्च 2024 रोजी तलाठी भरती संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्या नुसार 14 मार्च पासून सर्व जिल्ह्यांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहेत. या आधी भूमी अभिलेख विभागाने 11 मार्च 2024 रोजी तलाठी भरती सुधारित निकाल जाहीर केला होता. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती 2023-24: विहंगावलोकन

तलाठी भरती सुधारित निवड यादी दि. 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी भरती 2023 निकाल जाहीर: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023-24

लेखाचे नाव तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर
पदाचे नाव तलाठी
एकूण पदे 4657 4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती 2023 निकाल लिंक सक्रिय
तलाठी भरती सुधारित निवड यादी 2024 जाहीर 14 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumi

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक

महसूल विभागाने दि. 14 मार्च 2024 रोजी तलाठी भरती संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. उमेदवार खाली सदर प्रसिद्धीपत्रक पाहू शकतात.

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर_3.1
तलाठी प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

तलाठी निवड व प्रतीक्षा याद्यांबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर_5.1

FAQs

तलाठी भरती निवड यादी 2024 कधी जाहीर झाली?

तलाठी भरती 2024 निवड यादी 14 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

तलाठी भरती निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

तलाठी भरती निवड यादी 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.