Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी रिस्पॉन्स शीट 2023
Top Performing

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs, 2023 मध्ये झालेले तलाठी प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs: भूमी अभिलेख विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. तलाठी पदाची परीक्षा एकूण 19 दिवस 57 शिफ्टमध्ये घेण्यात आली. या लेखात काही तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs दिल्या आहेत. आगामी काळात नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि MIDC यासारक्या परीक्षेची तयारी करतांना आपणास या आत्ता झालेल्या तलाठी पेपर 2023 ची मदत होणार आहे याद्वारे आपणास परीक्षेत कश्या प्रकारचे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात याबद्दल माहिती मिळेल. यासाठी आम्ही या लेखात एकूण 42 तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs देत आहोत ज्याचा आपणास आगामी काळातील परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल.

तलाठी उत्तरतालिका 2023

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023: विहंगावलोकन

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली. या लेखात 2023 मध्ये झालेले तलाठी पदाचे काही पेपर्स देण्यात आले आहे.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023: विहंगावलोकन
श्रेणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023

लेखाचे नाव तलाठी रिस्पॉन्स शीट 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
एकूण तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 42
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 04 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. TCS ने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली. सर्व उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या आहेत. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत झालेले काही पेपर खाली लेखात देण्यात आले आहे.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 1)

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत फेज 1 मध्ये झालेले काही पेपर खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF
तारीख शिफ्ट  पेपर डाउनलोड लिंक 
17 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 2)

तलाठी परीक्षा 2023 फेज 2 मध्ये तलाठी पदाची परीक्षा 27 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. फेज 2 मधील तलाठी पदाचे काही पेपर खाली देण्यात आले आहे.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF
तारीख शिफ्ट  पेपर डाउनलोड लिंक 
27 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 3)

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत फेज 1 मध्ये झालेले काही पेपर खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF
तारीख शिफ्ट  पेपर डाउनलोड लिंक 
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
13 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक

महाराष्ट्र महसूल विभाग 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रथम तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर करणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. तलाठी उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार दिनांक 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत योग्य पुरावा सादर करून आक्षेप घेऊ शकतात. तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDFs, 2023 मध्ये झालेले तलाठी पेपर्स डाउनलोड करा_5.1

FAQs

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 जाहीर झाली आहे का?

होय, तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 जाहीर झाली आहे.

2023 मध्ये झालेल्या तलाठी पदाचे पेपर्स मी कोठून डाउनलोड करू शकतो?

2023 मध्ये झालेल्या तलाठी पदाचे पेपर्स आपण ये लेखात दिलेल्या लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात.

2023 मध्ये झालेल्या तलाठी पदाचे पेपर्स पाहणे का आवश्यक आहे?

2023 मध्ये झालेल्या तलाठी पदाचे पेपर्सचे अवलोकन केल्यास आपणस त्याची मदत आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.