Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 जाहीर, उत्तरतालिका डाउनलोड लिंक सक्रीय

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024: भूमी अभिलेख विभागाने 12 मार्च 2024 रोजी तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार त्यांच्या खात्यात लॉग इन करून आपली तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. या आधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. सोबतच या लेखात 2023 मध्ये तलाठी पदाचे काही पेपर देण्यात आले आहे. याचा उपयोग आपणास आगामी काळातील जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग आणि MIDC यासारख्या परीक्षांमध्ये होईल. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. उमेदवार तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या फेज व शिफ्टनुसार तलाठी उत्तरतालिका 2023 अपलोड करण्यात येत आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना लॉग इन केल्यावर रिस्पॉन्स शीट दिसत नसेल त्यांना लवकरच त्यांच्या खात्यात तलाठी उत्तरतालिका 2023 उपलब्ध होईल. या लेखात तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक, तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 दिनांक 12 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली. तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023

लेखाचे नाव तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657 4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 लिंक सक्रिय
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 12 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी अंतिम उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

महसूल विभागामार्फत तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 दिनांक 12 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 28 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 आक्षेप घेण्याची तारीख 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023
तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 12 मार्च 2024

तलाठी अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र महसूल विभागाने 12 मार्च 2024 रोजी अंतिम तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. 12 मार्च 2024 रोजी उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in ला भेट द्या.
  • तिथे तलाठी सरळसेवा भरती 2023 या टॅब वर क्लीक करा.
  • आता ऑनलाईन लिंक वर क्लिक करा
  • नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
  • आता तुम्ही तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकता.

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक

  • पुर्नविलोकनानंतर TCS-ION कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची/प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालीकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.
  • सदर 219 प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारीत गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
  • तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखुन ठेवण्यात येत असुन त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते आहे. तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचेबाबत शासनस्तरावर नंतर निर्णय घेणेत येईल.

तलाठी भरती सुधारित निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक PDF

तलाठी पेपर 2023 PDF

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 04 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. TCS ने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023  जाहीर केली. सर्व उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या आहेत. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत झालेले काही पेपर खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी पेपर 2023 PDF
तारीख शिफ्ट  पेपर डाउनलोड लिंक 
18 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
27 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 शिफ्ट 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023 शिफ्ट 3 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 जाहीर झाली का?

होय, तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली ?

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 दिनांक 12 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे.

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची थेट लिंक मला कोठे पाहायला मिळेल?

तलाठी सुधारित उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची थेट लिंक या लेखात देण्यात आली आहे.