Marathi govt jobs   »   Job Notification   »   Thane DCC Bank Recruitment 2022
Top Performing

Thane DCC Bank Recruitment 2022, Apply for 233 Jr Clerk and 55 Peon Posts, ठाणे जिल्हा सहकारी बँक भरती 2022

Thane DCC Bank Recruitment 2022

Thane DCC Bank Recruitment 2022: On 13th September 2022, Thane District Central Cooperative Bank has released the PDFs of List of Eligible Candidates for Thane DCC Bank Recruitment 2022 on its official website. Get the direct links to Download PDFs of List of Eligible Candidates for Junior Clerk and Peon posts. Check your name in this pdfs.

Thane DCC Bank Recruitment (Thane District Central Cooperative Bank) was released an official notification on its website i.e. thanedistrictbank.com/ on 26th August 2022. Thane DCC Bank Notification 2022 is released to recruit 233 Junior Clerk and 55 Peon posts. Thane DCC Bank Recruitment 2022 notification is published in Dainik Sakal and Thane Vaibhav newspapers. In this article you can download the official TDCC Bank Bharti 2022 notification. We have provided Important Dates, Vacancy Details, Eligibility Criteria, Application process, etc. details regarding Thane DCC Bank Recruitment 2022 here.

Thane DCC Bank Recruitment 2022
Category Job Alert
Bank Name Thane District Central Co-op. Bank
Notification Name Thane DCC Bank Recruitment 2022
Post Junior Clerk and Peon
Vacancy 233 Junior Clerk and 55 Peon
Thane DCC Exam Date 24th and 25th September 2022
Official Website thanedistrictbank.com/

Thane DCC Bank Recruitment 2022, Apply for 233 Jr Clerk and 55 Peon Posts

TDCC Bank Recruitment 2022: 13 सप्टेंबर 2022 रोजी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ठाणे DCC बँक भरती 2022 साठी पात्र उमेदवारांच्या यादीचे PDFs प्रसिद्ध केले आहेत. कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांसाठी पात्र उमेदवारांच्या यादीचे PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक या लेखात दिल्या आहेत. या pdf मध्ये तुमचे नाव तपासा. पात्र उमदेवारांसोबत जे उमेदवार अपात्र ठरले आएह्त त्यांचीही लिस्ट बँकेने जाहीर केली आहे.

List of Eligible Candidates for Junior Associates Post Online Exam

List of Ineligible Candidates for Junior Associates Post Online Exam

List of Eligible Candidates for Peon Post Online Exam

List of Ineligible Candidates for Peon Post Online Exam

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 अंतर्गत नोंदणीकृत आहे. दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले ज्यु. बँकिंग असिस्टंट श्रेणीतील 233 रिक्त पदे व शिपाई श्रेणीची 55 रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरोसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजीन्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

या लेखात तुम्ही अधिकृत Thane DCC Bank Recruitment 2022 अधिसूचना डाउनलोड करू शकता. आम्ही TDCC Bank Recruitment 2022 संबंधी महत्त्वाच्या तारखा, रिक्त पदांचे तपशील, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया इत्यादी तपशील प्रदान केले आहेत.

adda247

Thane District Bank Bharti Posts and Vacancy Details | ठाणे जिल्हा बँक भरती मधील पदे आणि रिक्त जागा तपशील

Thane District Bank Bharti Posts: 26 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झालेल्या ठाणे जिल्हा बँक भरती 2022 अंतर्गत Junior Clerk (ज्यु. बँकिंग असिस्टंट) आणि Peon (शिपाई) ही पदे भरण्यात येणार आहे. अधिकृत भरती अधिसूचना नुसार Junior Clerk च्या 233 आणि Peon च्या 55 अश्या एकूण 288 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. या दोन्ही पदासाठी TDCC Bank Recruitment 2022 अंतर्गत लागणार पात्रता निकष, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि इतर सर्व महत्वाचा तपशील खाली या लेखात सविस्तर देण्यात आले आहे.

Thane DCC Bank Recruitment Important Dates | सर्व महत्वाच्या तारखा

Thane DCC Bank Recruitment Important Dates: Junior Clerk च्या 233 आणि Peon ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 20222 पासून सुरु झाले होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 होती. या भरती संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत. ऑनलाईन परीक्षेची आणि मुलाखतीच्या तारखा अद्याप बँकेने जाहीर केले नाही आहेत.

Thane DCC Bank Recruitment 2022: Important Dates
Events Date
Thane DCC Bank Recruitment 2022 Notification (जाहिरात) 26th August 2022
Online Registration Start Date (अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) 26th August 2022
Last date to apply online (अर्ज करण्याची शेवटची तारीख) 5th September 2022
Thane DCC Bank Admit Card 2022 19th September 2022
Thane DCC Bank Online Exam 2022 Date 24th and 25th September 2022
Document Verification Date
Personal Interview Date

Thane DCC Bank Recruitment 2022 Notification PDF | ठाणे जिल्हा सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF

Thane DCC Bank Recruitment 2022 Notification PDF: एकूण 288 रिक्त जागांसाठी जाहीर झालेली Thane DCC Bank Recruitment 2022 अधिसूचना PDF ची थेट लिंक खाली देण्यात अली आहे.

Click here to Download Thane DCC Bank Recruitment 2022

Thane DCC Bank Recruitment 2022: Eligibility Criteria | पात्रता निकष

Thane DCC Bank Recruitment 2022, Eligibility Criteria: Junior Clerk आणि Peon आणि Probationary Associates साठी पात्रतेचे तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ खाली देण्यात आले आहे.

(A) Bank Junior Clerk:

Educational Qualification: उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे. अथवा महाराष्ट्र शासन निर्णय मातस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दि.०४ फेब्रुवारी, २०१३ नूसार माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका / पदवी धारक.

Age Limit: Age Limit:दि. 26/08/2022 रोजी 21 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असू नये.

(B) Peon:

Educational Qualification: उमेदवाराचे 8 वी उत्तीर्ण वा 10 वी पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.

Age Limit: Age Limit:  दि. 26/08/2022 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असू नये.

PCMC ASHA Worker Bharti 2022
Adda247 Marathi Application

Selection Process for Thane DCC Bank Recruitment 2022 | निवड प्रक्रिया

Junior Clerk आणि Peon पदाच्या निवड प्रक्रियेत तीन पायऱ्या आहेत पहिली म्हणजे ऑनलाईन परीक्षा दुसरे म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि तिसरे म्हणजे मुलाखत. या सर्वांचा सविस्तर तपशील खाली देण्यात आले आहे.

I. Online Exam

(A) Bank Junior Clerk: ज्यु. बँकिंग असिस्टंट पदांकरीता 90 गुणांसाठी ऑनलाईन (Computer Based Exam) परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. यामध्ये बँकिंग, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1962, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहणार आहे

(B) Peon: शिपाई पदांकरीता 90 गुणांसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. यामध्ये सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल. परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहील.

II. Document Verification

उमेदवारास परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्राच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये ऑनलाईन परीक्षेद्वारे पात्र होणा-या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस बोलविले जाईल. या प्राथमिक कागदपत्र पडताळणीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास तो मुलाखतीस पात्र राहणार नाही.

II. Personal Interview

मुलाखत ऑनलाईन परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाचे पद संख्येच्या 1:3 या प्रमाणात ऑनलाईन परिक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलाविण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहाणार नाही.

Thane DCC Bank Syllabus 2022

Thane DCC Bank Recruitment Application Fee | अर्ज फी

  • ज्यु. बँकिंग असिस्टंट पदासाठी परिक्षा शुल्क रू. 800/- + रू. 144/- (18 % जी. एस. टी) = रू. 944/-
  • शिपाई पदासाठी परिक्षा शुल्क रू. 500/- रू. + 90/- (18 % जी.एस.टी) = रू. 590/-

सदर परीक्षा शुल्क है नापरतावा (Non Refundable) राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही. परीक्षा शुल्क दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत / विस्तारकक्षामध्ये चलनाद्वारे भरावयाची आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०५/०९/२०२२ रोजी पर्यंत साय, ४.०० वाजेपर्यंत राहील याची नोंद घ्यावी.

How to apply for thane dcc bank recruitment? | ऑनलाईन अर्ज करा

How to apply for thane dcc bank recruitment: Junior Clerk च्या 233 आणि Peon ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 20222 पासून सुरु झाले होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 होती.

Click here to Apply Online for Thane DCC Bank Recruitment 2022 (Link Inactive)

Thane DCC Bank Salary Details | वेतन संबधी माहिती

Thane DCC Bank Salary and Training Period: Junior Clerk आणि Peon पदांसाठी वेतन आणि प्रशिक्षण कालावधी खालील प्रमाणे आहे.

Post Name Salary during Probation period Probation Period
Junior Clerk  रू. 15,000/ 1 year
Peon  रू. 10,000/- 1 year
PCMC ASHA Worker Bharti 2022
Adda247 Marathi Telegram
Other Job Notifications

Thane DCC Bank Recruitment: FAQs

Q1. Is Thane DCC Bank Recruitment 2022 Notification released?

Ans. Yes Thane DCC Bank Recruitment 2022 Notification has been released by the bank on 26th August 2022.

Q2. Thane DCC Bank Recruitment 2022 is for what posts?

Ans: Thane DCC Bank Recruitment 2022 is for Junior Clerk and Peon Posts.

Q3. What is the start date to Apply online for Thane DCC Bank Recruitment 2022?

Ans: Online Application process started for Thane DCC Bank Recruitment 2022 on 26th August 2022.

Q4. What is the Last Date to Apply Online for Thane DCC Bank Recruitment 2022?

Ans: Last date to Apply Online for Thane DCC Bank Recruitment 2022 is 5th September 2022.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247

Sharing is caring!

Thane DCC Bank Recruitment 2022, Apply for 233 Jr Clerk and 55 Peon Posts_7.1

FAQs

Is Thane DCC Bank Recruitment 2022 Notification released?

Yes Thane DCC Bank Recruitment 2022 Notification has been released by the bank on 26th August 2022.

Thane DCC Bank Recruitment 2022 is for what posts?

Thane DCC Bank Recruitment 2022 is for Junior Clerk and Peon Posts.

What is the start date to Apply online for Thane DCC Bank Recruitment 2022?

Online Application process started for Thane DCC Bank Recruitment 2022 on 26th August 2022.

What is the Last Date to Apply Online for Thane DCC Bank Recruitment 2022?

Last date to Apply Online for Thane DCC Bank Recruitment 2022 is 5th September 2022.