Marathi govt jobs   »   Study Materials   »   The world's 10 smallest countries

The World’s 10 Smallest Countries 2023, List of Smallest Countries by Area and Population | जगातील 10 सर्वात लहान देश 2023

The World’s 10 Smallest Countries 2023: In this article we can see the List of Smallest Countries by Area and The world’s 10 smallest countries by Population. Information is useful for Competitive exams.

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी परीक्षेसाठी लास्ट मिनिट टिप्स (फेज 2 आणि 3 साठी उपयुक्त

The world’s 10 smallest countries 2023
Article Name List of Smallest Countries by Area and Population
Useful for Competitive Exams
Category Study Material

The World’s 10 Smallest Countries 2023, List of Smallest Countries by Area and Population | जगातील 10 सर्वात लहान देश 2023

The world’s 10 smallest countries 2023: विद्यार्थी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला स्टॅटिक जनरल अवेअरनेसची जाणीव असणे आवश्यक आहे जी आपल्या स्पर्धापरीक्षेत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आज आपण स्टॅटिक जनरल अवेअरनेस विषयावर चर्चा करणार आहोत The world’s 10 smallest countries 2023 (जगातील 10 लहान देशांची यादी), तुम्हाला या यादीची माहिती असली पाहिजे कारण यामुळे तुमचे सामान्य ज्ञान देखील सुधारेल. या लेखात, आपण क्षेत्रफळानुसार आणि लोकसंख्येनुसार जगातील 10 सर्वात लहान देशांच्या यादीबद्दल चर्चा करणार आहोत. तर चला पाहुयात The world’s 10 smallest countries 2023.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2023

The world’s 10 smallest countries 2023 (area-wise) | क्षेत्रफळानुसार जगातील टॉप 10 सर्वात लहान देश 

The world’s 10 smallest countries 2023: येथे आपण क्षेत्रफळानुसार जगातील टॉप 10 सर्वात लहान देशांची (The world’s 10 smallest countries) चर्चा करत आहोत, या यादीत प्रथम क्रमांकावर असलेला देश व्हॅटिकन सिटी आहे ज्याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे आणि 10व्या क्रमांकावर असलेला देश माल्टा आहे ज्याचे क्षेत्रफळ 316 चौरस किलोमीटर आहे. या खालील तक्त्यामध्ये आम्ही तुम्हाला world’s 10 smallest countries ची लिस्ट देत आहोत.

Rank Country Area
(km2)
Area
(mi2)
Continent
1 Vatican City 0.44 0.17 Europe
2 Monaco 2.02 0.78 Europe
3 Nauru 21 8.1 Australia and Oceania
4 Tuvalu 26 10 Australia and Oceania
5 San Marino 61 24 Europe
6 Liechtenstein 160 62 Europe
7 Marshall Islands 181 70 Australia and Oceania
8 Saint Kitts and Nevis 269 104 North America
9 Maldives 300 116 Asia
10 Malta 316 122 Europe

The World’s 10 Smallest Countries 2023 (Population-wise) | लोकसंख्येनुसार जगातील टॉप 10 सर्वात लहान देश 

The world’s 10 smallest countries 2023 (Population-wise): जगातील लोकसंख्येनुसार 10 सर्वात लहान देशांची संपूर्ण यादी खाली दिली आहे आणि व्हॅटिकन सिटी 825 लोकसंख्येसह सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे आणि व्हॅटिकन सिटी नंतर तुवालू हा 11,508 लोकसंख्येसह दुसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे.

Rank Country Population
1. Vatican City 825
2. Tuvalu 11,508
3. Nauru 12,704
4. Palau 17,907
5. San Marino 33,785
6. Monaco 38,682
7. Liechtenstein 38,749
8. Saint Kitts and Nevis 52,441
9. Marshall Islands 58,413
10. Dominica 71,625
Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

Also Read,

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

FAQs: The world’s 10 smallest countries 2023

Q1. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे.?

उत्तर व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे.

Q2. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

उत्तर व्हॅटिकन सिटी हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश आहे.

Q3. जगातील दुसरा सर्वात लहान देश कोणता आहे.?

उत्तर मोनॅको हा जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे.

Q4. जगातील सर्वात लहान बेट देश कोणता आहे.?

उत्तर नौरू हा जगातील सर्वात लहान बेट देश आहे.

Q5. व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या किती आहे?

उत्तर व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या 825 आहे.

लेखाचे नाव लिंक
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

Which is the smallest country in the world?

The Vatican City is the smallest country in the world.

Which is the smallest country in the world by population

The Vatican City is the smallest country in the world by population.

Which is the second smallest country in the world.?

Monaco is the second smallest country in the world.

Which is the smallest island country in the world.?

Nauru is the smallest island country in the world.

What is the population of Vatican City?

825 is the population of Vatican City.