Table of Contents
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023
टाटा मेमोरियल सेंटरने विविध संवर्गातील पदाच्या भरतीसाठी टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 जाहीर केली आहे. टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 समुपदेशक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि असिस्टंट डेटा मॅनेजर या पदांसाठी जाहीर झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 साठी पदानुसार मुलाखत 13 ते 15 जून 2023 च्या दरम्यान होणार आहे. आज आपण या लेखात टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात धिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि मुलाखतीचा पत्ता याबद्दल माहिती पाहणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023: विहंगावलोकन
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 07 रिक्त पदांची भरती होणार असून टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई |
भरतीचे नाव | टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 07 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ |
www.tmc.gov.in
|
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 शी निगडीत महत्वाच्या तारखा
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 साठी मुलाखत 13 ते 15 जून 2023 च्या दरम्यान होणार असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 ची अधिसूचना | 30 मे 2023 |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 मुलाखत | 13 ते 15 जून 2023 |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 ची अधिसूचना
समुपदेशक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि असिस्टंट डेटा मॅनेजर या पदांच्या भरतीसाठी टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 जाहीर झाली आहे. यासाठी पदानुसार 13 ते 15 जून 2023 या कालावधीत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पदाचे नाव | अधिसूचना PDF |
समुपदेशक | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
डेटा एंट्री ऑपरेटर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
असिस्टंट डेटा मॅनेजर | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 अंतर्गत एकूण 10 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
समुपदेशक | 04 |
डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
असिस्टंट डेटा मॅनेजर | 02 |
एकूण | 07 |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र मध्ये पदवी |
डेटा एंट्री ऑपरेटर | एच.एस.सी. आणि एम.एस.सी.आय.टी |
असिस्टंट डेटा मॅनेजर | बी. एस्सी. (स्टॅटिस्टिक/ कॉम्प्युटर/ आय.टी. / झूलॉजी / बॉटनी/ फिजिक्स / केमेस्ट्री) |
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 साठी मुलाखतीचा पत्ता
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना पदानुसार दिनांक 13 ते 15 जून 2023 पर्यंत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत. पदानुसार मुलाखतीची तारीख व मुलाखतीचा पत्ता खाली प्रदान करण्यात आला आहे.
पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
असिस्टंट डेटा मॅनेजर | 13 जून 2023 |
डेटा एंट्री ऑपरेटर | 14 जून 2023 |
समुपदेशक | 15 जून 2023 |
मुलाखतीचा पत्ता: Room No. 205, 2nd floor, Centre for Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education in Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai-410 210.
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023: निवड प्रक्रिया
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |