Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   Top 30 समानार्थी शब्द

Police Bharti 2024 Shorts | Top 30 समानार्थी शब्द | Top 30 Synonyms

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय मराठी शब्दसंपदा
टॉपिक Top 30 समानार्थी शब्द

Top 30 समानार्थी शब्द

  1. अनाथ = पोरका
  2. अनर्थ = संकट
  3. अपघात = दुर्घटना
  4. अपेक्षाभंग = हिरमोड
  5. अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
  6. अभिनंदन = गौरव
  7. अभिमान = गर्व
  8. अभिनेता = नट
  9. अरण्य = वन, जंगल, कानन, विपिन
  10. अवघड = कठीण
  11. अवचित = एकदम
  12. अवर्षण = दुष्काळ
  13. अविरत = सतत, अखंड
  14. अडचण = समस्या
  15. अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग
  16. अन्न = आहार, खाद्य
  17. अग्नी = आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी
  18. अना = आणि
  19. अगणित = असंख्य, अमर्याद
  20. अचल = शांत, स्थिर
  21. हल्ला = चढाई
  22. हळू चालणे = मंदगती
  23. र्हायणं = राहिले
  24. हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
  25. हात = हस्त, कर, बाहू
  26. हाक = साद
  27. हारीच = एकत्र
  28. हित = कल्याण
  29. हिंमत = धैर्य
  30. हुकूमत = अधिकार

पोलीस भरती जयहिंद बॅच | Online Live Classes by Adda 247

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!