Marathi govt jobs   »   Tourism Ministry signs MoU with Yatra...

Tourism Ministry signs MoU with Yatra to strengthen hospitality, tourism industry I पाहुणचार आणि पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला

Tourism Ministry signs MoU with Yatra to strengthen hospitality, tourism industry I पाहुणचार आणि पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला_2.1

 

पाहुणचार आणि पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला

पर्यटन आणि आतिथ्य उद्योगाला अधिक बळकट आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला आहे. पर्यटन मंत्रालय आणि भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआय) आयोजित कार्यक्रमात हा करार करण्यात आला.

सामंजस्य कराराविषयी:

  • या करारानुसार दोन्ही पक्ष निवासव्यवस्था करणाऱ्या संस्थांना ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी प्लॅटफॉर्मवरील (ओटीए) सिस्टम फॉर असेसमेंट, अवेयरनेस आणि ट्रेनिंग फॉर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (एसएएटीएचआय) वर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देतील.
  • या वर्षाच्या सुरूवातीस, पर्यटन मंत्रालयाने क्लिअरट्रिप आणि इझ माय ट्रिप सह देखील सामंजस्य करार केला आहे.
  • ओटीए प्लॅटफॉर्मवर एनआयडीएचआय आणि एसएएटीएचआय येथे नोंदणीकृत निवासव्यवस्था पुरवठा संस्थाना या सामंजस्य करारा अधिक फायदा होणार आहे.
  • भारतीय गुणवत्ता परिषदेच्या सहकार्याने पर्यटन मंत्रालयाने एसएएटीएचआय (साथी) हा उपक्रम सुरु केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र भार) : प्रह्लादसिंग पटेल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Tourism Ministry signs MoU with Yatra to strengthen hospitality, tourism industry I पाहुणचार आणि पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला_3.1