Table of Contents
आदिवासी विकास विभाग भरती 2023 तूर्तास स्थगित
आदिवासी विकास विभाग भरती 2023: आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 13 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले होते. परंतु 11 जून 2024 च्या प्रसिद्धीपत्रकानुसार आदिवासी विकास विभाग भरती 2023 तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. तथापि महाराष्ट्र अधिनियम सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग(एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनः प्रसिध्द करण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभाग भरती 2023 तूर्तास स्थगित,प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन
विविध पदांच्या भरतीसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कंपनीचे नाव | आदिवासी विकास विभाग |
भरतीचे नाव | आदिवासी विकास विभाग भरती 2023 |
पदाचे नाव | गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे |
एकूण रिक्त पदे | 602 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर |
अधिकृत संकेतस्थळ | https://tribal.maharashtra.gov.in/ |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख | 22 नोव्हेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 23 नोव्हेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 डिसेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक