ट्विटरने कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची भारतातील तक्रार (निवारण) अधिकारी म्हणून नियुक्ती केली
नवीन माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत ट्विटरने, कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची भारतासाठी नवीन तक्रार (निवारण) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.केसल ट्विटरचे ग्लोबल लीगल पॉलिसी डायरेक्टर (जागितक कायदेशीर धोरण संचलक) आहेत. तक्रार निवारण अधिकारी भारताचे रहिवासी असणे आवश्यक असल्याने ही नियुक्ती माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 ना धरून असल्याचे दिसत नाही.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जॅक डोर्सी
- ट्विटरची स्थापनाः 21 मार्च 2006
- ट्विटरचे मुख्यालय: सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा