Marathi govt jobs   »   UAE becomes 1st Gulf nation to...

UAE becomes 1st Gulf nation to open embassy in Israel | इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा युएई पहिला आखाती देश

UAE becomes 1st Gulf nation to open embassy in Israel | इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा युएई पहिला आखाती देश_2.1

 

इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा युएई पहिला आखाती देश

द्विपक्षीय संबंधात सुधारणा करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्त्राईलमध्ये आपला दूतावास उघडला आहे. असे करणारा तो पहिला आखाती देश ठरला असून हा दूतावास तेल अवीव स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये स्थित आहे. या समारंभास इस्रायलचे नवे अध्यक्ष आयझॅक हर्जोग उपस्थित होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युएई राजधानी: अबु धाबी
  • युएई चलन: संयुक्त अरब अमिराती दिरहम
  • युएईचे अध्यक्ष: खलीफा बिन जायद अल नाह्यान
  • इस्त्राईलचे पंतप्रधान: नफ्ताली बेनेट

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!

UAE becomes 1st Gulf nation to open embassy in Israel | इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा युएई पहिला आखाती देश_3.1