Table of Contents
UCO बँक भरती 2023
UCO बँक भरती 2023: UCO बँकेने 05 डिसेंबर 2023 रोजी एकूण 142 पदांसाठी UCO बँक भरती 2023 अधिसूचना PDF प्रसिद्ध केली आहे. UCO बँक भरती 2023 अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II या संवर्गातील पदांची भरती होणार आहे. महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती, निवड प्रक्रिया इ. यासारख्या भरती मोहिमेशी संबंधित आवश्यक तपशीलांसाठी उमेदवार लेखाचा संदर्भ घेऊ शकतात.
UCO बँक भरती 2023 विहंगावलोकन
UCO बँकने विविध संवर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खालील तक्त्यामध्ये भरतीचे तपशील तपासा.
UCO बँक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | नोकरी सूचना |
कंपनीचे नाव | UCO बँक |
भरतीचे नाव | UCO बँक भरती 2023 |
पदाचे नाव | स्पेशलिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II |
एकूण रिक्त पदे | 142 |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | https://ucobank.com/en/ |
UCO बँक 2023 अधिसूचना PDF
UCO बँक भरती 2023 अंतर्गत एकूण 142 रिक्त जागांची भरती होणार असून उमेदवार UCO बँक भरती अधिसूचना 2023 PDF खाली तपासू शकतात. UCO बँक भरतीसाठी स्वारस्य असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून UCO बँक अधिसूचना 2023 डाउनलोड करू शकतात.
UCO बँक भरती 2023 अधिसूचना PDF डाउनलोड करा
UCO बँक रिक्त जागा 2023
UCO बँक मध्ये UCO बँक अधिसूचना 2023 द्वारे एकूण 142 विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यावरून पोस्टनिहाय UCO बँक रिक्त जागा 2023 तपासू शकतात:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | स्पेशलिस्ट ऑफिसर | 127 |
2 | मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II | 15 |
एकूण | 142 |
UCO बँक पात्रता निकष 2023
UCO बँक भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी UCO बँक अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे. UCO बँक भरतीसाठी प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगवेगळा असून उमेदवार तो अधिसूचनेत पाहू शकतात.
UCO बँक निवड प्रक्रिया 2023
UCO बँक भरती 2023 द्वारे जाहीर केलेल्या विविध पदांची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
1. मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II
- शैक्षणिक अर्हता
- मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून CA/CFA/MBA(FINANCE)/PGDM किंवा समतुल्य
- PRMIA संस्थेकडून ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स/प्रोफेशनल्स रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनात व्यावसायिक प्रमाणपत्र
- अनुभव
- पात्रता नंतर किमान दोन वर्षांचा अनुभव त्यातील एक वर्ष बँकिंग क्षेत्रातील अनुभव
2. स्पेशलिस्ट ऑफिसर
- स्पेशलिस्ट ऑफिसर संवर्गातील प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता वेगवेगळी असून आपण ती अधिसूचनेत तपासू शकता.
UCO बँक भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
UCO बँक भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
UCO बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
UCO बँक भरती 2023 अधिसूचना | 05 डिसेंबर 2023 |
UCO बँक 2023 अर्ज करण्याची सुरवात | 05 डिसेंबर 2023 |
UCO बँक भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
27 डिसेंबर 2023 |
UCO बँक भरती 2023 परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
जिल्हा न्यायालय भरती 2023 | महापारेषण भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप