Table of Contents
युनियन बँक भरती 2024
युनियन बँक भरती 2024: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 606 पदांच्या भरतीसाठी युनियन बँक भरती 2024 जाहीर झाली आहे. युनियन बँक भरती 2024 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण युनियन बँक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे
युनियन बँक भरती 2024: विहंगावलोकन
विविध पदांच्या भरतीसाठी युनियन बँक भरती 2024 जाहीर झाली आहे. युनियन बँक भरती 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
युनियन बँक भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | बँक नोकरी |
कंपनीचे नाव | युनियन बँक ऑफ इंडिया |
भरतीचे नाव | युनियन बँक भरती 2024 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 606 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.unionbankofindia.co.in |
युनियन बँक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
युनियन बँक भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 03 फेब्रुवारी 2024 सुरु झाली असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे युनियन बँक भरती 2024 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
युनियन बँक भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
युनियन बँक भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 03 फेब्रुवारी 2024 |
युनियन बँक भरती 2024साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 फेब्रुवारी 2024 |
युनियन बँक भरती 2024 साठी परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
युनियन बँक भरती 2024: अधिसुचना
युनियन बँक भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 606 पदांची भरती होणार आहे. यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. युनियन बँक भरती 2024 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
युनियन बँक भरती 2024 अधिसूचना PDF
युनियन बँक भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील
युनियन बँक भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 606 पदांची भरती होणार आहे. युनियन बँक भरती 2024 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.
युनियन बँक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील | |
पदाचे नाव | रिक्त पदे |
मुख्य व्यवस्थापक-आयटी | 05 |
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी | 04 |
व्यवस्थापक-आयटी | 04 |
व्यवस्थापक | 447 |
सहायक व्यवस्थापक | 108 |
एकूण | 606 |
युनियन बँक भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष
युनियन बँक भरती 2024 वेतनश्रेणी
युनियन बँक भरती 2024साठी पदानुसार वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य व्यवस्थापक-आयटी | 76010-2220/4-84890-2500/2-89890 |
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी | 63840-1990/5-73790-2220/2-78230 |
व्यवस्थापक-आयटी | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
व्यवस्थापक | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
सहायक व्यवस्थापक | 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 |
युनियन बँक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
युनियन बँक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज 03 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. युनियन बँक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
युनियन बँक भरती 2024 अर्ज लिंक
युनियन बँक भरती 2024: निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये अर्जदार/पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा/गट चर्चा (आयोजित केल्यास)/अर्जांची छाननी आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो. अधिसूचित पदांसाठी निवडीसाठी यापैकी सर्व किंवा कोणत्याही पद्धतींचा वापर करायचा की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बँकेकडे आहे.
युनियन बँक भरती 2024: परीक्षा शुल्क
युनियन बँक भरती 2024 परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.
युनियन बँक भरती 2024:परीक्षा शुल्क |
|
प्रवर्ग | शुल्क |
सामान्य/ इमाव/ इडब्ल्यूएस | 850 |
इतर सर्व प्रवर्ग | 175 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.