Table of Contents
महाराष्ट्रातील आगामी सरळसेवा परीक्षा
75,000 भरतीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील अनेक विभाग थेट भरती प्रक्रियेतून उमेदवारांची भरती करत आहेत. आगामी वर्ष 2024 हे राज्यातील विविध सरळ सेवा भरतीमुळे महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी एक सुवर्ण वर्ष ठरणार आहे. या भरतीच्या तयारीसाठी तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर त्याची तयारी आजच सुरू करा. या लेखात येथे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील आगामी काळातील सर्व सरळसेवा परीक्षांची यादी देत आहोत.ज्याचा फायदा तुमच्या तयारीसाठी नक्कीच होईल.
महाराष्ट्रातील आगामी सरळसेवा भरती परीक्षा | |
परीक्षा | परीक्षा पॅटर्न |
🎯आदिवासी विकास विभाग भरती 2023 | IBPS |
🎯 महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ भरती | IBPS |
🎯 GMC नागपूर | IBPS |
🎯 Forensic Department | TCS |
🎯 MIDC भरती परीक्षा | IBPS |
🎯 GMC धुळे भरती | IBPS |
🎯 महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग भरती | IBPS |
🎯 जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती | IBPS |
🎯 जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती | IBPS |
🎯 महिला व बालविकास भरती | TCS |
🎯 महाराष्ट्र राज्य पोलिस भरती | महाराष्ट्र शासन |
🎯 CIDCO भरती | IBPS |
🎯 MPSC – समाजकल्याण विभाग भरती | MPSC |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.