Marathi govt jobs   »   Job Notification   »   Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 | महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022: There is good news about Police Bharti 2022. Maharashtra Home Department is planning to recruit 20,000 police constables under Maharashtra Police Bharti 2022. In order to provide adequate manpower for the police force in two years, 20,000 constables will soon be recruited in the state, of which about 8,000 posts have been sanctioned and another 12,000 posts will be sanctioned soon. Also, In Maharashtra Assembly Monsoon Session 2022 Minister Shri Shambhuraj Desai while replying to Lakshavedhi (लक्षवेधी) said that all posts (100%) under MPSC will be filled. On the occasion of Swatantyacha Amrit Mahotsav, the process of filling 75 thousand vacant positions in various government departments in Maharashtra will be recruited in the coming year. The Government of Maharashtra will in the near future recruit for various posts in Group C and Group D in Police Department, Rural Development Department, Zilla Parishad Department, Water Resources Department, and Revenue Department. Today in this article we will discuss when the recruitment of all these departments will take place. This article will provide detailed information about all these Upcoming Maharashtra Exams. So you will get all the latest updates about Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022, exam dates, notification pdfs, eligibility criteria, and vacancies here.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
Category Job Alert
Location Maharashtra
Name Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
Upcoming Recruitment Notification
  • Maharashtra Police Bharti 2022
  • Teachers Recruitment 2022
  • Zilla Parishad Bharti 2022
  • Maharashtra Talathi Bharti 2022
  • Forest Department Recruitment 2022
  • MahaTransco Recruitment 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022: अलिकडच्या वर्षांत अधिकाधिक लोक सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा एक वाढता कल दिसून आला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकऱ्या भारतातील लोकांचे जीवन सुरक्षित करतात. पगाराच्या घटकाव्यतिरिक्त, निवृत्तीवेतन आणि इतर फायदे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरीची सुरक्षा यामुळे भारतात तसेच महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या (Govt Jobs in Maharashtra 2022) अधिकाधिक लोकप्रिय होतात.

प्रत्येक जण सरकारी नोकरीची अपेक्षा करतो. त्यासाठी तो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. महाराष्ट्रात MPSC मार्फत  MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क) व इतर परीक्षा घेतल्या जातात. पण काही पदांची सरळसेवा भरती होत असते. तलाठी भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती व विविध विभागातील गट क व गट ड या सर्व पदांची भरती ही सरळसेवा भरतीद्वारे होत असते. आज या लेखात आपण Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 (महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022) याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. जसे की, ही भरती कधी होईल, किती पदे असतील याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 | महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022: 2022 या वर्षात आपणास अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या प्राप्त माहितीप्रमाणे तलाठी भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती व लेखा व वित्त विभागात (Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022) भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असेल कारण ही पदभरती मोठ्या स्वरूपात होणार असून हजारो रिक्त पदे शिल्लक आहेत व यास मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये आपल्याला या सर्व पदभरतीची अधिसूचना व परीक्षेची तारीख कळेल.

या लेखात आपण MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती, PCMC भरती, महापारेषण भरती व लेखा, वित्त विभाग भरती व इतर विभागातील पदभरती या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Police Bharti (पोलीस भरती)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Police Bharti: पोलीस खात्यात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन अपडेट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी एक Maharashtra Police Bharti 2022 बद्दल एक अपडेट (Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022) जाहीर केला आहे. पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच 20,000 पोलिसांची भरती करण्यात येणार असून त्यापैकी सुमारे 8,000 पोलीस भरतीसाठी मान्यता मिळाली असून अजून 12,000 पदास मान्यता मिळणार आहे. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होणार असून सदरील भरतीसाठी लवकारात-लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं दवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर Maharashtra Police Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पाहायला मिळणार आहे. Maharashtra Police Bharti 2022 बद्दल अधिक तपशील जसे कि महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view Maharashtra Police Bharti 2022 Notification

मार्च 2023 मध्ये 12527 पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया शासन मान्यतेनंतर राबविली जाणार आहे. पोलीस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांचे पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to View Maharashtra Police Bharti 2022 Update

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022: MPSC Update | MPSC च्या कक्षेतील सर्व पदे भरण्यात येणार

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022: MPSC Update: महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2022 मध्ये एका लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री. श्री. शंभूराज देसाई यांनी MPSC च्या कक्षेतील सर्व पदे (100%) भरण्यात येणार असे सांगितले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय विभागातील 75 हजार रिक्त पदे येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदे मराठा आरक्षणाच्या 1200 रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी विधान परिषदेत मांडली होती. त्याला देसाई उत्तर देत दिले. MPSC च्या कक्षेतील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित 50 टक्के पदे भरली जाणार आहेत, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022_3.1

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Nagar Parishad Bharti (नगर परिषद भरती)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Nagar Parishd Bharti: दिनांक 20 जुलै 2022 च्या पत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद मधील एकूण 248 रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. गट अ श्रेणीतील 17, गट ब श्रेणीतील 63 आणि गट क श्रेणीतील 168 पदे अश्या एकूण 248 पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच नगर परिषद मधील स्वच्छता निरीक्षक पदाची भरती आता MPSC मार्फत होणार आहे. त्यामुळे लवकरच आपणास नगरपरिषद भरतीची अधिसूचना आपणास दिसेल.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
नगर परिषद विभागाचे पत्र

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Teacher Recruitment (शिक्षक भरती)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Teacher Recruitment:  21 जुलै 2022 च्या बातमीनुसार पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती शिक्षकांची भरती MPSC मार्फत होण्याची शक्यता आहे. पवित्र पोर्टल मध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याने 2019 रोजी जाहीर झालेली शिक्षक भरतीची प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तालयाकडून महाराष्ट्र शासनाला हा प्रस्ताव गेलेला आहे.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
शिक्षक भरती

14 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार 2062 रिक्त पदांसाठी 3902 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच मुंबई महानगर पालिकेत 800 शिक्षक पदांची भरती होणार आहे. त्यामुळे सदर शिक्षक भरती ही MPSC मार्फत होण्याची शक्यता आहे. 

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
मुंबई महानगर पालिका शिक्षक भरती

सदर पद भरतीची MahaTAIT परीक्षा लवकरच होणार आहे. त्यामुळे B.ed  व D.ed धारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा करून घ्यावा व आजपासूनच अभ्यासाला लागावे.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 by ZP (जिल्हा परिषद)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 by ZP: महाराष्ट्रातील ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद भरतीमधील सद्यस्थिती आणि भरतीप्रक्रीयेमधील पुढील कार्यवाही या विषयावर 06 जुलै 2022 रोजी मिटिंग पार पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे ग्रामविकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून, ही सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद स्थरावर पदभरतीसंदर्भात हालचाली सुरु झाली आहे. त्यामुळे आपणास येत्या काही दिवसात Maharashtra ZP Bharti 2022 परीक्षांच्या तारखा जाहीर होतील. काही जिल्हा परिषदांनी कंपन्याची निवड केली आहे. तर काही जिल्हा परिषदांनी किती अर्ज आले याबद्दल माहिती दिली आहे. ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा,

Click here to know about Maharashtra ZP Bharti 2022 Update

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Talathi Bharti (तलाठी भरती)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Talathi Bharti: राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी (Village Accountant) ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील (Revenue Administration) सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे ‘तलाठी’ होय. तलाठयांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1666 कलम व त्याखालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्ये करावी लागतात.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022_7.1

2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात 1000 पदांची भरती होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे तलाठी भरती 2022 अधिसूचना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे सरळ सेवा भरती ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी असेल. आजपासूनच  तलाठी भरती कडे लक्ष द्या आणि अभ्यासाला लागा.

Click here to know about Maharashtra Talathi Bharti 2022

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 Forest Deparment (वन विभाग)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 Forest Deparment: निसर्गपर्यटन विकास मंडळांतर्गत पर्यावरण पूरक पर्यटनचे विविध प्रस्ताव वन विभागाकडे आहेत. याअंतर्गत कामांना गती द्यावी. यासाठी वन विभागातील 2762 रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे आगामी काळात यासंबधी अधिसूचना आपणास पाहायला मिळेल.

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022
वन विभाग भरती

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 by PCMC (पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 by PCMC: PCMC चा समावेश गट ब महानगरपालिकेत झाल्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल 386 पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्याची अधिसूचना दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण PCMC Recruitment 2022 बद्दल सर्व माहिती पाहू शकता.

PCMC Recruitment 2022 (Dates Over)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Accounts & Treasuries Department Recruitment (लेखा व वित्त विभाग भरती)

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 – Accounts & Treasuries Department Recruitment: आगामी काळात लेखा व वित्त विभागामध्ये विविध संवर्गाची  पद भरती होणार आहे.  त्यासंबंधी 15 डिसेंबर 2021 चे रिक्त पदांचा आकृतीबंध निश्चित करण्याचे पत्रक आले होते.  ही प्रक्रिया पूर्ण होताच लेखा व वित्त विभागाची विविध संवर्गातील पदभरतीची अधिसूचना (Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022) जाहीर होईल. त्यामुळे आपण आजपासूनच अभ्यासाला लागावे. आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.  कारण आधी सूचना मिळाल्यानंतर काहीच दिवस शिल्लक असतात व त्यामध्ये पूर्ण सिल्याबस कव्हर होणे कठीण जाते म्हणून आजपासूनच अभ्यासाला लागा.

FAQs: Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022

Q1. जिल्हा परिषद भरतीची अधिसूचना कोणत्या महिन्यात जाहीर होईल?

Ans. जिल्हा परिषद भरतीची अधिसूचना ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

Q2. पोलीस भरती 2022 साठी किती जागेसाठी भरतीप्रक्रिया राबविल्या जाणार आहे?

Ans. पोलीस भरती 2022 साठी अंदाजे 20000 जागेसाठी भरतीप्रक्रिया राबविल्या जाणार आहे

Q3. महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022 बद्दल कोणता अपडेट मिळाला आहे?

Ans. महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनामध्ये एका लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री. श्री. शंभूराज देसाई यांनी MPSC च्या कक्षेतील सर्व पदे (100%) भरण्यात येणार असे सांगितले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय विभागातील 75 हजार रिक्त पदे येत्या वर्षभरात येतील अशी घोषणा केली.

Q4. महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022 अधिसूचना मला कुठे प्राप्त होईल?

Ans. महाराष्ट्रातील आगामी शासकीय भरती 2022 अधिसूचना आपणास Adda247 मराठी च्या संकेस्थळावर प्राप्त होईल.

Q5. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात माहिती मी कुठे पाहू शकतो?

Ans. आपण Adda247 मराठी या वेबसाईड वर सविस्तर माहिती जसे की, अधिसूचना, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, व Study Blog पाहू शकता.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Upcoming Govt Jobs in Maharashtra 2022_10.1

FAQs

In which month is the MahaTAIT exam of Teacher Recruitment 2022 likely to be held?

Teacher recruitment 2022 MahaTAIT exam is likely to be held in the month of February

Approximately how many vacancies will be filled for Police Recruitment 2022?

The recruitment process will be implemented for approximately 7000 posts for Police Recruitment 2022

Where will I receive the upcoming Government Recruitment 2022 notification in Maharashtra?

Upcoming Government Recruitment in Maharashtra 2022 Notification You will receive it on the Adda247 Marathi website.

Where can I find information regarding government jobs in Maharashtra?

You can view detailed information such as notifications, syllabus, previous year's question papers, and Study Blog on Adda247 Marathi website.