Marathi govt jobs   »   Latest Post   »   राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे...

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त: प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यातील आरोग्य, शिक्षण, पोलीस, उर्जा इत्यादी 29 विभागात तब्बल 2,44,405 पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत रिक्त पदे असून देखील सरकार भरती करत नसल्यामुळे दिवसेंदिवस राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. या लेखात वर्गानुसार राज्यातील मंजूर व रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील रिक्त पदे : विहंगावलोकन 

राज्यातील रिक्त पदे : विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
राज्य महाराष्ट्र
लेखाचे नाव राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त
पदाचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 2,44,405
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त

नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यातील विविध 29 विभागांमध्ये तब्बल 2,44,405 पदे रिक्त असल्याची माहिती माहितीच्या अधिकारामुळे समोर आलेली आहे. सदर रिक्तपदांमधील 1,92,425 पदे ही शासकीय कर्मचाऱ्यांची तर 51,980 पदे ही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आहेत. खालील तक्त्यात राज्यातील मंजूर व रिक्त पदांच्या आकडेवारीचा तपशील देण्यात आला आहे.

मंजूर पदे रिक्त पदे
गट सरळसेवा पदोन्नती सरळसेवा पदोन्नती
23163 19567 7515 6137
38737 32989 13374 10676
588383 255199 107062 58069
103595 9207 36700 4872
एकूण 753878 316962 164651 79754

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये किती पदे रिक्त आहेत?

राज्य सरकारच्या विविध विभांगामध्ये 2,44,405 पदे रिक्त आहेत.

राज्य सरकारच्या रिक्त पदांबद्दल माहिती मला कोठे मिळेल?

राज्य सरकारच्या रिक्त पदांबद्दल माहिती या लेखात दिली आहे.