Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर, अधिकृत सूचना तपासा

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: दिनांक 15 जानेवारी 2024 पासून वन विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. वन रक्षक निकाल 2023 दिनांक 05 जानेवारी 2024  रोजी जाहीर केला आहे. आज या लेखात आपण वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाले असून वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग गुणवत्ता यादी 2023 19 डिसेंबर 2023
वन विभाग कागदपत्र पडताळणी 2023 28 व 30 डिसेंबर 2023
वन रक्षक निकाल 2024 05 जानेवारी 2024
वन रक्षक गुणवत्ता यादी 2024 12 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF जाहीर झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
वनरक्षक(नागपूर) येथे क्लिक करा 
वनरक्षक(चंद्रपूर) येथे क्लिक करा
वनरक्षक(गडचिरोली) येथे क्लिक करा 
वनरक्षक(अमरावती) येथे क्लिक करा 
वनरक्षक(यवतमाळ) येथे क्लिक करा 
वनरक्षक(औरंगाबाद) येथे क्लिक करा 
वनरक्षक(धुळे) येथे क्लिक करा 
वनरक्षक(नाशिक) येथे क्लिक करा 
वनरक्षक(पुणे) येथे क्लिक करा 
वनरक्षक(ठाणे) येथे क्लिक करा
वनरक्षक(कोल्हापूर) येथे क्लिक करा 

वन विभाग भरतीशी संबंधित महत्वाच्या तारखा

वन विभागांतर्गत 08 संवर्गामधील एकूण 2417 पदांकरिता वन विभाग निकाल 2023 जाहीर झाला असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

वन विभाग भरतीशी संबंधित महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (प्रथम) 11 सप्टेंबर 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (अंतिम) 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग गुणवत्ता यादी 2023 19 डिसेंबर 2023
वन विभाग शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी डिसेंबर 2023 (नियोजित वेळापत्रकानुसार)
वन विभाग अंतिम निवड सूची जानेवारी 2024 (नियोजित वेळापत्रकानुसार)
वन रक्षक निकाल 2024 05 जानेवारी 2024
वन रक्षक गुणवत्ता यादी 2024 12 जानेवारी 2024
वन विभाग नियोजित वेळापत्रक 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 कधी जाहीर झाले?

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 15 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाले.

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 कोणत्या विभागासाठी जाहीर झाले?

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 अमरावती विभागासाठी जाहीर झाले.

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

वन रक्षक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे,