Table of Contents
वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता वन विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in वर वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. वन विभागाची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात वन विभाग परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात वन विभाग परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.
वन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वन विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 2417 |
निवड प्रक्रिया |
|
लेखाचे नाव | वन विभाग परीक्षेची तारीख 2023 |
परीक्षेची तारीख | 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वन विभाग भरती 2023
महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 08 जून 2023 रोजी वन विभाग भरती 2023 अधिसूचना जाहीर केली होती. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली असून वन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
वन विभाग भरती 2023 अधिसूचना | 08 जून 2023 |
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 10 जून 2023 |
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 जुलै 2023 |
वन विभाग प्रवेशपत्र 2023 | 25 जुलै 2023 |
वन विभाग परीक्षा 2023 | 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 |
वन विभाग निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |

पदानुसार वन विभाग परीक्षेची तारीख 2023
महाराष्ट्र वन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत केल्या जाणार आहेत. पदानुसार परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
पदानुसार वन विभाग परीक्षेची तारीख 2023 | ||
तारीख | शिफ्ट | पदाचे नाव |
31 जुलै 2023 | शिफ्ट 1 | सर्व्हेअर |
शिफ्ट 2 | लेखापाल | |
शिफ्ट 3 | लेखापाल आणि वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक | |
01 ऑगस्ट 2023 | शिफ्ट 1 | लेखापाल आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक |
शिफ्ट 2 | लेखापाल आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | |
शिफ्ट 3 | लेखापाल आणि लघुलेखक (निम्नश्रेणी) | |
02 ऑगस्ट 2023 | शिफ्ट 1 | लेखापाल आणि लघुलेखक (उच्चश्रेणी) |
शिफ्ट 2 | वनरक्षक | |
शिफ्ट 3 | ||
03 ते 11 ऑगस्ट 2023 | शिफ्ट 1 | वनरक्षक |
शिफ्ट 2 | ||
शिफ्ट 3 |
वन विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग परीक्षेचे वेळापत्रक 2023
टीप: वनरक्षकाची परीक्षा 05 व 06 ऑगस्ट 2023 रोजी होणार नाही आहे.
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
वन विभाग अभ्यासक्रम 2023
वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
