Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Top Performing

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित डाउनलोड करा

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: महाराष्ट्र वन विभागाने लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली. वन विभाग भरती परीक्षा 2023 कशी असेल परीक्षेतील प्रश्नांची काठीण्य पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतात. यामुळे आपल्याला विषयानुरूप तयारी करायला मदत होते. सध्या या लेखात वनरक्षक या पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकतात.

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकतात.

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
श्रेणी मागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागाचे नाव वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
एकूण रिक्त पदे 2417
लेखाचे नाव वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिका वनरक्षक
एकूण प्रश्नपत्रिका 14
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित

वन विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. वन विभागाच्या परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित डाउनलोड करू शकतात.

वन विभाग रिक्त पदे 2023
अड्डा 247 मराठी अँप

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2019]

2019 मध्ये महापरीक्षा पोर्टल द्वारे एकूण 900 पेक्षा जास्त पदांसाठी जून 2019 मध्ये वनरक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. खाली आम्ही महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या 14 प्रश्नपत्रिका डेट आहोत. वनरक्षक पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 1) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 2) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 3) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 4) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 5) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 6) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 7) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 8) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 9) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 10) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 11) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 12) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 13) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (वनरक्षक पेपर 14) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित डाउनलोड करा_5.1
वन विभाग लेखापाल टेस्ट सिरीज

Sharing is caring!

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित डाउनलोड करा_6.1

FAQs

वन विभाग भरती 2023 अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे?

वन विभाग भरती 2023 अंतर्गत 2417 रिक्त पदांची भरती होणार आहे

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मला कोठून डाउनलोड करायला मिळतील?

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तपासणे का आवश्यक आहे?

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला परीक्षेचा आढावा घेता येतो. परीक्षेत कोणत्या प्रकारची प्रश्न विचारल्या जातील, परीक्षेची काठीण्य पातळी आणि परीक्षेचे एकदरीत स्वरूप याबद्दल माहिती मिळते.