Table of Contents
Visual English Vocabulary Word: In this article we will see Visual English Vocabulary, English Vocabulary with meaning in Marathi, Visual English Vocabulary with its Synonyms and Antonyms, The Motive of the Visual English Vocabulary Words and Importance of Visual English Vocabulary.
Visual English Vocabulary Word: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याऱ्या बर्याच विद्यार्थ्यांसाठी English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) हा एक खूप कठीण जाणारा विषय वाटतो. परंतु आजच्या जगात जवळ जवळ सर्व स्पर्धा परीक्षेत English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे बरेच विधार्थी या विषयात चांगले गूण मिळवू शकत नाहीत. परंतु खरं सांगायचे म्हणजे English हा एक scoring विषय असून त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. भाषेच्या विभागात कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपली एकूण गुणसंख्या वाढवण्यासाठी English Vocabulary वर चांगली पकड असणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247-Marathi ने Visual English Vocabulary (व्हिज्युअल शब्दसंग्रह) आणि त्यांच्या अर्थांसह इच्छुकांची English Vocabulary सुधारित करण्यासाठी एक नवीन पुढाकार सुरू केला आहे.
Visual English Vocabulary Words
- Ecstasy (noun)
Meaning; Intense pleasure.
Synonyms: bliss, happiness
Antonyms: pain, unhappiness
- Operose (adjective)
Meaning; tedious, wearisome.
Synonyms: laborious, hardworking
Antonyms: lazy, engaging
- Mellow (adjective)
Meaning; Relaxed; calm; easygoing; laid-back.
Synonyms: melodious, mellifluous
Visual English Vocabulary Word: 22 January 2022
Antonyms: harsh, gruff
- Nosedive (noun)
Meaning; To perform a rapid fall in price or value.
Synonyms: plunge, drop
Antonyms: increase, ascend
- Resounding (noun)
Meaning; Emphatic.
Synonyms: invincible, impenetrable
Antonyms: penetrable, vulnerable
Visual English Vocabulary Word: 21 January 2022
- Intimidate (verb)
Meaning; To make timid or afraid
Synonyms; terrify, dishearten
Antonyms; please, strengthen
- Lousy (adjective)
Meaning; Remarkably bad; of poor quality
Synonyms: bad, awful
Antonyms: good, nice
Visual English Vocabulary Word: 19 January 2022
The Motive of the Visual English Vocabulary Words व्हिज्युअल इंग्रजी शब्दसंग्रहाचा हेतू
आपल्या सर्वांना माहित आहे की काहीतरी शिकण्यासाठी Visual आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात. या नवीन व्हिज्युअल शब्दसंग्रहात (Visual English Vocabulary), आम्ही आपल्याला दररोज Visual English Words आणि त्याचा अर्थ, Synonyms, आणि Antonyms यासह नवीन शब्द देत आहोत जे आपल्याला विविध प्रकारच्या शब्दांसह परिचित करेल आणि आपली एकूण English Vocabulary वाढवेल.
Importance of Visual English Vocabulary Words | Visual English शब्दसंग्रहाचे महत्त्व
- वाचन आकलन ज्यामधून इंग्रजी भाषेच्या विभागातील 50% प्रश्न आधारित आहेत, त्यास उमेदवारास चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि English Vocabulary वर चांगली पकड असणे आवश्यक आहे. एक चांगली English Vocabulary उमेदवारांना समजून घेण्यास अधिक चांगली समज देते ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यात फायदा होईल.
- चांगली English Vocabulary एखाद्या उमेदवारास स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत चांगला उपयोग होतो. जर त्याच्याकडे / तिच्याकडे चांगली English Vocabulary असेल तर उमेदवार उत्तम प्रकारे वाक्य तयार करू शकतो.
- वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, English मध्ये अनेक चाचण्या आहेत जेथे English Vocabulary वापरली जाऊ शकतात.
- तर चला दररोजच्या Visual English Vocabulary ने तुमची English Vocabulary वाढवा.
तुम्हाला हेही बगायला आवडेल:
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- डिसेंबर 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- नोव्हेंबर 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | सप्टेंबर 2021
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021