Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार?

MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार? सविस्तर माहिती तपासा

MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार?

MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार?: MPSC ने पुढे ढकललेल्या परीक्षांबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा अद्याप जाहीर करता येणार नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 21 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून विविध संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

MPSC परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन

MPSC परीक्षा 2024 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव गट अ व ब मधील विविध पदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
लेखाचे नाव MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार?

MPSC परीक्षा 2024: बातमी

MPSC ने पुढे ढकललेल्या परीक्षांबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा अद्याप जाहीर करता येणार नाहीत. उमेदवार खाली सविस्तर माहिती पाहू शकतात.

MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार? सविस्तर माहिती तपासा_3.1 MPSC पुढे ढकललेल्या परीक्षा कधी होणार? सविस्तर माहिती तपासा_4.1

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Pre
MPSC Pre

Sharing is caring!

FAQs

MPSC परीक्षा 2024 पुढे ढकलल्या आहेत का?

होय, MPSC परीक्षा 2024 पुढे ढकलल्या आहेत.

MPSC परीक्षा 2024 अपडेट मला कोठे मिळेल?

MPSC परीक्षा 2024 अपडेट या लेखात मिळेल.