Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   पांढऱ्या रक्त पेशी

Police Bharti 2024 Shorts | पांढऱ्या रक्त पेशी | White blood cells

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय सामान्य विज्ञान
टॉपिक पांढऱ्या रक्त पेशी

(पांढऱ्या रक्त पेशी / सैनिकी पेशी /श्वेत रक्त पेशी)

  • आकाराने मोठ्या, अमिबासदृश, केंद्रक असलेल्या आणि रंगहीन पेशी आहेत.
  • या आकाराने RBC पेक्षा मोठ्या असतात. म्हणजेच 8 ते 15 मायक्रोमीटर व्यास असतो. साधारणत: रक्तात 5000 ते 11000 प्रती घनमिमी WBC असतात.
  • WBC लो Leucocytes असेही म्हणतात.
  • कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये प्रथम WBC ची संख्या वाढते आणि जेव्हा WBC ची संख्या 2 लाख प्रति घनमीमी पर्यंत वाढते त्याला रक्ताचा कर्करोग (Leukemia) म्हणतात.
  • WBC या अस्थिमज्जा (Bone marrow) तसेच प्लीहा (Spleen)) मध्ये तयार होतात.
  • 3-4 दिवस जगतात.
  • WBC चे 5 प्रकार आहेत – Neutrophils- सूक्ष्मजीवाला मारतात,Acidophils- ॲलर्जी मध्ये यांची संख्या वाढते,Basophils- हिपॅरीन व हिस्टामाइन यांचे वहन करणे,Lymphocytes- प्रतिकार क्षमतेत प्रतिद्रवे (Antibody) तयार करतात,Monocytes- मृत सजीवांना खातात.

White Blood Cell

पोलीस भरती जयहिंद बॅच | Online Live Classes by Adda 247              Maharashtra Police Bharti Test Series

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | पांढऱ्या रक्त पेशी | White blood cells_7.1

FAQs

WBC आणि RBC यामध्ये कोणाला केंद्रक असते ?

WBC ला केंद्रक असते.

मानवी शरीरात किती  रक्तवाहिन्या असतात?

मानवी शरीरात तीन धमनी (Artery), शिरा (Veins), केशवाहिन्या (Capillaries) असतात.