Marathi govt jobs   »   Study Materials   »   Chief Minister of Maharashtra
Top Performing

Who is the Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Who is the Chief Minister of Maharashtra: Eknath Shinde is the current Chief Minister of Maharashtra. The Chief Minister is the head of the Cabinet of the State Government and can be deputed in that role by the Deputy Chief Minister. The Chief Minister usually selects the Chief Secretary and may also allocate portfolios to the Cabinet Ministers and Ministers of State of his State at his own discretion. In this article, we will discuss Who is the Chief Minister of Maharashtra and other important information related to the chief minister of Maharashtra.

Chief Minister of Maharashtra
Category Study Material
Useful for All Competitive Exams
Subject  Static General Awareness
Name Chief Minister of Maharashtra

Who is the Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Who is the Chief Minister of Maharashtra: भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 नुसार राज्यपालांना आपले कार्य पार पडताना घटनेने प्रदान केलेले  स्वेच्छाधीन अधिकार वगळता सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विघटन झाल्यानंतर भारतीय महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आज या लेखात आपण Who is the Chief Minister of Maharashtra, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, महाराष्ट्रातील मुख्यामंत्राची यादी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत याबद्दल माहिती पाहणार आहे.

Who is the Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Who is the Chief Minister of Maharashtra: Shri Eknath Sambhajirao Shinde is the 30th Chief Minister of Maharashtra. He is a Current Member of the Legislative Assembly from Kopri-Pachpakhadi of Thane, Maharashtra Other information is as follows

Name Mr. Eknath Sambhajirao Shinde
Born 09th February 1964
Father’s Name Shri. Sambhajirao Shinde
Wife’s Name Lata Eknath Shinde
Children Shrikant Shinde
Political Party Shiv Sena
Chief Minister of Maharashtra
श्री एकनाथ शिंदे

श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात. श्री. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.

नाव श्री एकनाथ शिंदे
जन्म 09 फेब्रुवारी 1964
वडिलांचे नावं श्री. संभाजीराव शिंदे
पत्नीचे नावं लता एकनाथ शिंदे
मुले श्री. श्रीकांत शिंदे
राजकीय पक्ष शिवसेना

Chief Minister of Maharashtra Eknath Shinde Information | एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माहिती

Chief Minister of Maharashtra Eknath Shinde Information: ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षः सन 1946 मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनात १०० कार्यकत्यांसह सक्रीय सहभाग: 40 दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला; संपुर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरर्निटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले. त्यांनी केलेले इतर सामाजिक कार्य खालीलप्रमाणे

  • पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस. एस. सी विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन
  • गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप: पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
  • वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन
  • बालनाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • ‘जाणता राजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन
  • ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान
  • एम एम आर डी सक्षम बनविण्यात यश
  • नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी – येथील तिसरा खाडीपुल, मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी खालापूर-लोणावळा टनेल मार्ग, शिळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण
  • ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश

श्री एकनाथ शिंदे यांनी भूषविलेली पदे

  • 1984 शिवसेना शाखा प्रमुख वागळे इस्टेट, किसननगर
  • शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक
  • तीन वर्षे स्थायी समिती सदस्य
  • चार वर्ष सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे
  • 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य. महाराष्ट्र विधानसभा
  • 2014-2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते
  • 12 नोव्हेंबर 2014 ते 05 डिसेंबर 2014 विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा
  • 5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री;
  • 30 जून 2022 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

List Of Cities In Maharashtra

Who is the first chief minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

Who is the first chief minister of Maharashtra: Yashwantrao Balwantrao Chavan (12 March 1913 – 25 November 1984) was the first Chief Minister of Maharashtra and the fifth Deputy Prime Minister of India after the partition of Mumbai State. He was a strong Congress leader, freedom fighter, cooperative leader, social worker, and writer. He was known as the leader of the common people. He strongly advocated socialist democracy in his speeches and writings and was instrumental in establishing cooperatives for the betterment of farmers in Maharashtra.

Chief Minister of Maharashtra
यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण (12 मार्च 1913 – 25 नोव्हेंबर 1984) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि मुंबई राज्याच्या विभाजनानंतर भारताचे पाचवे उपपंतप्रधान होते. ते काँग्रेसचे खंबीर नेते, स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. सर्वसामान्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या भाषणातून आणि लेखनातून समाजवादी लोकशाहीचा जोरदार पुरस्कार केला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

How Many Airports In Maharashtra?

List of Chief Minister of Maharashtra | महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी

List of Chief Minister of Maharashtra: महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी (Chief Minister of Maharashtra) खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव पासून  पर्यंत
Eknath Shinde / एकनाथ शिंदे 30 जून 2022 आजपर्यंत
Uddhav Thackeray / उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 29 जून 2022
Devendra Fadnavis / देवेंद्र फडणवीस 23 नोव्हेंबर 2019 26 नोव्हेंबर 2019
President’s rule / राष्ट्रपती राजवट 12 नोव्हेंबर 2019 23 नोव्हेंबर 2019
Devendra Fadnavis / देवेंद्र फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 08 नोव्हेंबर 2019
President’s rule / राष्ट्रपती राजवट 28 सप्टें 2014 30 ऑक्टोबर 2014
Prithviraj Chavan / पृथ्वीराज चव्हाण 11 नोव्हेंबर 2010 26 सप्टेंबर 2014
Ashok Chavan / अशोक चव्हाण 07 नोव्हेंबर 2009 09 नोव्हेंबर 2010
Ashok Chavan / अशोक चव्हाण 08 डिसेंबर 2008 15 ऑक्टोबर 2009
Vilasrao Deshmukh / विलासराव देशमुख 01 नोव्हेंबर 2004 04 डिसेंबर 2008
Sushilkumar Shinde / सुशीलकुमार शिंदे 18 जानेवारी 2003 30 ऑक्टोबर 2004
Vilasrao Deshmukh / विलासराव देशमुख 18 ऑक्टोबर 1999 16 जानेवारी 2003
Narayan Rane / नारायण राणे 01 फेब्रुवारी 1999 17 ऑक्टोबर 1999
Manohar Joshi / मनोहर जोशी 14 मार्च 1995 31 जानेवारी 1999
Sharad Pawar / शरद पवार 06 मार्च 1993 14 मार्च 1995
Sudhakarrao Naik / सुधाकरराव नाईक 25 जून 1991 22 फेब्रुवारी 1993
Sharad Pawar / शरद पवार 04 मार्च 1990 25 जून 1991
Sharad Pawar / शरद पवार 26 जून 1988 03 मार्च 1990
Shankarrao Chavan / शंकरराव चव्हाण 12 मार्च 1986 26 जून 1988
Shivajirao Patil Nilangekar / शिवाजीराव पाटील निलंगेकर 03 जून 1985 06 मार्च 1986
Vasantdada Patil / वसंतदादा पाटील 02 फेब्रुवारी 1983 01 जून 1985
Babasaheb Bhosale / बाबासाहेब भोसले 21 जानेवारी 1982 01 फेब्रुवारी 1983
Abdul Rehman Antulay / अब्दुल रहमान अंतुले 09 जून 1980 12 जानेवारी 1982
President’s rule / राष्ट्रपती राजवट 17 फेब्रुवारी 1980 08 जून 1980
Sharad Pawar / शरद पवार 18 जुलै 1978 17 फेब्रुवारी 1980
Vasantdada Patil / वसंतदादा पाटील 05 मार्च 1978 18 जुलै 1878
Vasantdada Patil / वसंतदादा पाटील 17 मे 1977 05 मार्च 1978
Shankarrao Chavan / शंकरराव चव्हाण 21 फेब्रुवारी 1975 16 मे 1977
Vasantrao Naik / वसंतराव नाईक 13 मार्च 1972 20 फेब्रुवारी 1975
Vasantrao Naik / वसंतराव नाईक 01 मार्च 1967 13 मार्च 1972
Vasantrao Naik / वसंतराव नाईक 05 डिसेंबर 1963 01 मार्च 1967
P. K. Sawant / पी.के.सावंत 25 नोव्हेंबर 1963 04 डिसेंबर 1963
Marotrao Kannamwar / मारोतराव कन्नमवार 20 नोव्हेंबर 1962 24 नोव्हेंबर 1963
Yashwantrao Chavan / यशवंतराव चव्हाण 01 मे 1960 19 नोव्हेंबर 1962

What Is The Population Of Maharashtra?

Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

Who is the Deputy Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत?

Devendra Gangadhar Fadnavis is the Deputy Chief Minister of the State of Maharashtra. He is a leader of the Bharatiya Janata Party. He is an MLA elected from the Nagpur Southwest Assembly constituency. On 30th June 2022, he took oath as the Deputy Chief Minister of Maharashtra. He is the 9th Deputy Chief Minister of Maharashtra

Chief Minister of Maharashtra
श्री. देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 30 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे 9 वे उपमुख्यमंत्री आहेत.

शिक्षण

  • व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
  • डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स ॲन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट
  • मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
  • एल्‌एल.बी (LLB)(नागपूर विद्यापीठ)

भुषवलेली पदे

  • 1989 भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
  • 1999 ते आजतागायत – विधानसभा सदस्य
  • 1992 ते 2001 सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
  • 1994 भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
  • 2001 भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • 2010 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
  • 2013 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
  • 2014 ते 2019  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
  • पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
  • नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे ‘नागभूषण’ पुरस्कार

पुस्तके

  • देवेंद्र फडणवीस यांनी चार मराठी पुस्तके लिहिली आहे असे सांगितले जाते, त्यांतील एक – ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे नावाजलेले एक पुस्तक आहे.
  • ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ (प्रकाशन 5 जुलै 2020)

List Of Governors Of Maharashtra

Who is the Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?_7.1
Adda247 Marathi Telegram

See Also,

FAQs Chief Minister of Maharashtra

Q1. Who is the current chief minister of Maharashtra?

Ans. Mr. Eknath Shinde is currently the chief minister of Maharashtra.

Q2. Who is the first chief minister of Maharashtra?

Ans. Mr. Yashavantrao Chavhan is the first chief minister of Maharashtra.

Q3. Who is the current deputy chief minister of Maharashtra?

Ans. Mr. Devendra Fadnavis is the current deputy chief minister of Maharashtra.

Q4. Where can I find such an important article?

Ans. On the official website of Adda 247 Marathi, you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year’s question papers, and study materials.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Who is the Chief Minister of Maharashtra? | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?_9.1

FAQs

Who is the current chief minister of Maharashtra?

Mr. Eknath Shinde is currently the chief minister of Maharashtra.

Who is the first chief minister of Maharashtra?

Mr. Yashavantrao Chavhan is the first chief minister of Maharashtra.

Who is the current deputy chief minister of Maharashtra?

Mr. Devendra Fadnavis is the current deputy chief minister of Maharashtra.

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi, you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers, and study materials.