Marathi govt jobs   »   Wholesale inflation hits record high of...

Wholesale inflation hits record high of 12.94% in May I घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला.

Wholesale inflation hits record high of 12.94% in May I घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला._2.1

घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला

कच्च्या तेलाच्या आणि उत्पादित वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे मे मध्ये घाऊक किंमत निर्देशांकाची पातळी विक्रमी  12.94 % पर्यंत पोहोचली. कमी बेस इफेक्ट मुळे देखील, मे 2021 मध्ये डब्ल्यूपीआय आधारित महागाई वाढलेली दिसते. मे 2020 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक -3.37 % होता ते एप्रिल 2021 मध्ये तो 10.94% या दोन अंकी संख्येवर पोहोचला.घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई वाढण्याचा हा सलग पाचवा महिना आहे.

प्रकाशन: आर्थिक सल्लागार कार्यालय , उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग.

आधारभूत वर्ष: 2011 -12 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!

Wholesale inflation hits record high of 12.94% in May I घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला._3.1