Table of Contents
World Athletics Day 2022 is celebrated to boost the participation of children and students in various sports events. Every year World Athletics Day 2022 is celebrated globally on the 7th of May. In this article we will study about, Its History, Significance, Objectives, Theme and Points for Competitive exams in Marathi.
“You dream. You plan. You reach. There will be obstacles. There will be doubters. There will be mistakes. But with hard work, with belief, with confidence and trust in yourself and those around you, there are no limits.” — Michael Phelps
World Athletics Day 2022 | |
Category | Study Material |
Useful for | Competitive Exam |
Subject | Maharashtra Geography |
Name | World Athletics Day 2022 |
World Athletics Day 2022: History, Theme Significance and Objectives
जागतिक अॅथलेटिक्स दिन दरवर्षी 7 मे रोजी जागतिक स्तरावर तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना खेळ खेळण्यासाठी, विशेषतः अॅथलेटिक्स खेळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक अॅथलेटिक्स दिनाचा मूळ उद्देश युवकांचा अॅथलेटिक्समधील सहभाग वाढवणे हा आहे. World Athletics Day 2022 मुळे शाळा, महाविद्यालये आणि इतर विविध संस्थांना मुलांच्या आवडींना चालना देण्यासाठी आणि धावणे, शॉटपुट आणि तसेच अंगातील धमक ची गरज असलेल्या इतर विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याची संधी मिळावी या साठी World Athletics Day हा दिवस साजरा केला जातो.
History of World Athletics Day 2022 | जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 चा इतिहास
जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 चा इतिहास: 1996 मध्ये, जागतिक अॅथलेटिक्स दिनाची सुरुवात तत्कालीन International Amateur Athletic Federation (IAAF) अध्यक्ष प्रिमो नेबिओलो यांनी केली होती. जगातील पहिला World Athletics Day, 1996 मध्ये अमेरिकेच्या अटलांका शहरात साजरा केला होता. जागतिक अॅथलेटिक्स फेडरेशन आणि ऍथलेटिक्स क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था, IAAF, तेव्हापासून दरवर्षी World Athletics Day 2022 हा दिवस तंदुरुस्ती आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित आणि प्रायोजित करते.
World Athletics Day 2022 Theme | जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 ची थीम
जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 ची थीम: दरवर्षी जागतिक अॅथलेटिक्स दिन साजरा करण्यासाठी एक अनोखी थीम निश्चित केली जाते. World Athletics Day 2022 देखील एका नवीन थीमसह साजरा केला जाईल. या वर्षाची थीम मात्र अद्याप ठरलेली नाही. एकदा जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 ची थीम निश्चित झाल्यावर, आम्ही या लेखात सूचित करू.
Significance of World Athletics Day 2022 | जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 चे महत्त्व
जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 चे महत्त्व: नव्या पिढीला खेळाचे महत्त्व शिकवणे, जगभरातील शाळांमध्ये अॅथलेटिक्सला प्रथम क्रमांकाचा सहभाग असलेला खेळ बनवणे. युवक, खेळ आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात चांगला संबंध तयार करणे.
Important Days in March 2022 Check Here
Objectives of World Athletics Day 2022 | जागतिक अॅथलेटिक्स दिन 2022 चे उद्दिष्टे
-
युवकांमध्ये खेळ लोकप्रिय करणे.
-
अॅथलेटिक्सला चालना देणे आणि शाळा आणि संस्थांमध्ये हा प्राथमिक खेळ बनवणे.
-
खेळांबद्दल जनजागृती वाढवणे आणि तरुणांना खेळाचे महत्त्व पटवून देणे.
-
युवक, खेळ आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील महत्त्वाचा link प्रस्थापित करणे.
Important Days in February 2022 Check Here
Important Points for all Competitive Exams | स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे
- जागतिक अॅथलेटिक्स मुख्यालय: मोनॅको;
- जागतिक अॅथलेटिक्सची स्थापना: 17 जुलै 1912, स्टॉकहोम, स्वीडन.
Also Read,
FAQs: World Athletics Day 2022
Q1. जागतिक अॅथलेटिक्स दिनाचा इतिहास काय आहे?
उत्तर उमेदवार वरील लेखात जागतिक अॅथलेटिक्स दिनाचा इतिहास तपासू शकतात.
Q2. जागतिक अॅथलेटिक्स दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
उत्तर जागतिक अॅथलेटिक्स दिन 1996 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि तो आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक फेडरेशन (IAAF) ने सुरू केला.
Latest Maharashtra Govt Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |