Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023
Top Performing

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023: जलसंपदा विभागाकडून दिनांक 21 डिसेंबर 2023 पासून उमेदवारांच्या खात्यात WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 जारी करण्यात आले आहेत. WRD जलसंपदा विभाग परीक्षा ही 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या कालवधीत होणार आहे. या लेखात WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक व स्टेप्स याबद्दल माहिती दिली आहे.

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन 

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 (WRD Hall Ticket 2023) जाहीर झाले आहे. WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023

जलसंपदा विभागाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी शुद्धिपत्रक जारी करून निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. याआधी निम्नश्रेणी लघुलेखक पदाची परीक्षा 27 डिसेंबर 2023 दुपारी 01.00 ते 03.00 यावेळेत 2 तास इतक्या कालावधीत घेण्यात येणार होती परंतु सुधारित वेळापत्रकानुसार ती परीक्षा आता 27 डिसेंबर 2023 दुपारी 01.00 ते 2.15 यावेळेत 1 तास 15 मिनिट एवढ्या कालावधीत घेण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिकृत शुद्धिपत्रक पाहण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.

WRD जलसंपदा भरती सुधारित वेळापत्रक 2023 PDF

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 (WRD Hall Ticket 2023) लिंक सक्रीय झाली आहे. उमेदवार खालील लिंकवर जाऊन आपले WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023 डाऊनलोड करण्यासाठी स्टेप्स

  • सर्वात आधी जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @ wrd.maharashtra.gov.in भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर “सरळसेवा भरती” यावर क्लिक करून सरळसेवा भरती 2023 हा पर्याय निवडा.
  • नवीन पेज उघडेल त्यात “ऑनलाइन अर्ज भरणेकरिता येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • आतमध्ये गेल्यावर “Already Registered? To Login” या पर्यायावर जा व तिथे तुम्हाला अर्ज भरताना मिळालेला लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून तुमचे प्रवेशपत्र (WRD Hall Ticket 2023) डाउनलोड करा.

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

WRD जलसंपदा विभाग परीक्षा 2023 27 डिसेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

WRD भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
WRD भरती 2023 ची अधिसूचना 01 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
WRD भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023
WRD 2023 साठी परीक्षेची तारीख 27 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय_4.1

FAQs

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र माहिती या लेखात दिली आहे.

WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र जाहीर झाले आहे का?

होय, WRD जलसंपदा विभाग प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.