Marathi govt jobs   »   Job Notification   »   WRD Maharashtra Recruitment Update 2022
Top Performing

WRD Maharashtra Recruitment 2022 Exam Dates Announced, Jalsampada Vibhag Bharti 2022

WRD Maharashtra Recruitment 2022: Maharashtra Jalsampada Vibhag announced 500 posts for Junior Engineer (Civil) in 2019. Now on 20th June 2022, WRD Maharashtra declared the Exam Dates of WRD Maharashtra Recruitment 2022. On 28th April 2022, WRD Maharashtra gives an update about WRD Maharashtra Recruitment. In this article, you will get complete information about WRD Maharashtra Recruitment Exam Dates.

WRD Maharashtra Recruitment 2022
Category Job Notification
Department Maharashtra Water Resources Department
Name WRD Maharashtra Recruitment 2022
Post Name Jr. Engg. (Civil)
Exam Date Announced

WRD Maharashtra Recruitment 2022 –  Jalsampada Vibhag Bharti  2022

WRD Maharashtra Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment 2022 परीक्षांचा तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने 22 जुलै 2019 रोजी एकूण 500 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली होती. परंतु कोव्हीड 19 मुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. कनिष्ट अभियंता (स्थापत्य) या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. 28 एप्रिल 2022 रोजी जलसंपदा विभागाने WRD Maharashtra Recruitment Update 2022 दिला होता. ज्यात उमेदवारांना तत्यांचे प्रोफाईल update करायचे होते. आता 20 जून 2022 रोजी WRD Maharashtra Exam Dates जाहीर झाल्या आहे. आज या लेखात आपण WRD Maharashtra Exam Dates कोणत्या आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

WRD Maharashtra Recruitment 2022 Notification | जलसंपदा विभाग भरती 2022 अधिसूचना

WRD Maharashtra Recruitment Notification: जलसंपदा विभागाने (WRD Maharashtra) ने 22 जुलै 2022 रोजी जलसंपदा विभाग भरती 2022 अंतर्गत कनिष्ट अभियंता (स्थापत्य) / Junior Engg. (Civil) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली होती. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण जलसंपदा विभाग भरती चे Notification, Download करू शकता. 

WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Application

WRD Maharashtra Recruitment Notification

WRD Maharashtra Recruitment 2022 Important Dates | जलसंपदा विभाग भरती 2022 महत्वाच्या तारखा

WRD Maharashtra Recruitment Important Dates: जलसंपदा विभागाने (WRD Maharashtra) ने 22 जुलै 2022 रोजी जलसंपदा विभाग भरती 2022 अंतर्गत कनिष्ट अभियंता (स्थापत्य) / Junior Engg. (Civil) या पदासाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार असून WRD Maharashtra Recruitment च्या सर्व महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

WRD Maharashtra Recruitment 2022: Important Dates
Events Date
WRD Maharashtra Recruitment Notification (जाहिरात) 22 जुलै 2019
Start date of application (अर्ज करण्याची सुरवातीची तारीख) 25 जुलै 2019
Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) 15 ऑगस्ट 2019
Start Date of Updation of Profile (प्रोफाईल अपडेट करण्याची सुरवातीची तारीख) 28 एप्रिल 2022
Last Date of Updation of Profile (प्रोफाईल अपडेट करण्याची शेवटची तारीख)
13 मे 2022
Exam Date 06,09 आणि 12 ऑगस्ट 2022 

WRD Maharashtra Recruitment Exam Dates 2022 | जलसंपदा विभाग भरती परीक्षेच्या तारखा

WRD Maharashtra Recruitment Exam Dates 2022: जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Jr. Engg (Civil) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. त्यामुळे आपण या लेखास बुकमार्क करून ठेवा जसे WRD Maharashtra Recruitment बद्दल सर्व अपडेट  आपणस या लेखात पाहायला मिळतील. WRD Maharashtra Recruitment Exam Dates 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view WRD Maharashtra Recruitment Exam Dates

WRD Maharashtra Recruitment 2022 Profile Update Steps

WRD Maharashtra Recruitment 2022 Profile Update Steps: WRD Maharashtra Recruitment 2019 अंतर्गत प्रोफाईल अपडेट करणे प्रत्येक उमेदवारास अनिवार्य आहे. WRD Maharashtra Recruitment Update 2022 करायच्या सर्व स्टेप्स खालीलप्रमाणे आहे.

  1. लिंक ओपन केल्यानंतर प्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांनी create your password वर क्लीक करावे.
  2. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडणे अनिवार्य आहे .
  3. उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो . उमेदवारांनी आपले अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले तिनही पसंतीक्रम अशा यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रम उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रांपैकी केंद्र नेमून देण्यात येईल.
  4. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असल्यास, बदलता येईल.
  5. शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीसी 2020/प्र. क्र 320/16-ब, दि. 05 जुलै 2021 नुसार अर्ज केलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) अथवा अराखीव (खुला) प्रवर्ग यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे, याबाबतचा योग्य पर्याय निवडावा. याकरीता विहीत करण्यात आलेले अद्ययावत प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. नव्याने विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) निवडीकरता विचार करण्यात येईल.
  6. एकदा वरील माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करून तपशिल सादर केल्यानंतर, पुन्हा बदलता येणार नाही.
  7. विहित कालावधीत विकल्प सादर केलेल्या अथवा विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत एकदा सादर केलेल्या / सादर न केलेल्या दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
  8. WRD Maharashtra Recruitment Update 2022 कसे करावे यासाठी डेमो म्हणून एक pdf जलसंपदा विभागाने जाहीर केली आहे ती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to update WRD Maharashtra Recruitment Profile

WRD Maharashtra Recruitment Update 2022 Notice

WRD Maharashtra Recruitment Exam Pattern | जलसंपदा विभागाच्या परीक्षेचे स्वरूप

WRD Maharashtra Recruitment: Exam Pattern: जलसंपदा विभागाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण माध्यम
1 इंग्लिश 10 20 इंग्लिश
2 मराठी 10 20 मराठी
3 सामान्य ज्ञान 10 20 मराठी व इंग्लिश
4 बुद्धिमत्ता चाचणी 10 20 मराठी व इंग्लिश
5 तांत्रिक 60 120 इंग्लिश
एकूण 100 200
WRD Maharashtra Recruitment 2022 Exam Dates Announced, Jalsampada Vibhag Bharti 2022_4.1
Adda247 Marathi Telegram

FAQs WRD Maharashtra Recruitment 2022

Q1. जलसंपदा विभाग भरती कधी जाहीर झाली होती?

Ans. जलसंपदा विभाग भरती 22 जुलै 2019 रोजी जाहीर झाली होती.

Q2. जलसंपदा विभाग भरती परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का?

Ans. होय, जलसंपदा विभाग भरती परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Q3. जलसंपदा विभाग भरती परीक्षांच्या तारखा काय आहेत?

Ans.  जलसंपदा विभाग भरती परीक्षा 06,09 आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.

Q4. जलसंपदा विभाग भरती मध्ये किती रिक्त जागा आहेत?

Ans.जलसंपदा विभाग भरती अंतर्गत 500 रिक्त पदांची भरती होणार आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of WRD Maharashtra https://wrd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

WRD Maharashtra Recruitment 2022 Exam Dates Announced, Jalsampada Vibhag Bharti 2022_6.1

FAQs

When was the recruitment of Water Resources Department announced?

Resources Department Water Recruitment was announced on 22nd July 2022.

Is it mandatory for everyone to do WRD Maharashtra Recruitment Update 2022?

Yes, it is mandatory for everyone to do WRD Maharashtra Recruitment Update 2022.

Where can I see the steps to do WRD Maharashtra Recruitment Update 2022?

You can see the steps to do WRD Maharashtra Recruitment Update 2022 in this article.

How many vacancies are there in Water Resources Department recruitment?

500 vacancies will be filled under Water Resources Department recruitment.