WRD जलसंपदा विभाग अभ्यासक्रम 2023, अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम तपासा
WRD जलसंपदा विभाग परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यातील पदांचा अभ्यासक्रम जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग भरती मधील अतांत्रिक पदांचा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहणार आहोत.
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. यातील 2534 जागा ह्या अतांत्रिक पदांसाठी असून प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रम वेगळा आहे. WRD जलसंपदा विभाग परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यातील पदांचा अभ्यासक्रम जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग भरती मधील अतांत्रिक पदांचा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहणार आहोत.
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023
पदाचे नाव
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
आरेखक गट क
सहाय्यक आरेखक गट क
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
प्रयोगशाळा सहाय्यक गट क
अनुरेखक गट क
दफ्तर कारकून गट क
मोजणीदार गट क
कालवा निरीक्षक गट क
सहाय्यक भांडारपाल गट क
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे
4497
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ
http://wrd.maharashtra.gov.in/
जलसंपदा विभाग भरती 2023 अतांत्रिक पदांची यादी
खाली उमेदवार जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या अतांत्रिक पदांची यादी तपासू शकतात.
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
दफ्तर कारकून गट क
मोजणीदार गट क
कालवा निरीक्षक गट क
सहाय्यक भांडारपाल गट क
WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यासक्रम 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 मधील अतांत्रिक पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील फक्त निम्नश्रेणी लघुटंकलेखक या पदासाठी एकूण 60 प्रश्न 120 गुणांकरिता विचारल्या जातील. अतांत्रिक पदे व अतांत्रिक पदांचा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.
निम्नश्रेणी लघुटंकलेखक (मराठी / इंग्रजी)
अ.क्र.
घटक व उपघटक
1.
मराठी
सर्वसाधारण शब्दसंग्रह
वाक्यरचना
व्याकरण
म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्न
2.
इंग्रजी
General Vocabulary
Sentence Structure
Grammar
Idioms and Phrases- their meaning and use
Comprehension
3.
सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह
महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
चालु घडामोडी – आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास
महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये
4.
बौद्धिक चाचणी
सामान्य बुध्दीमापन व आकलन
तर्क आधारीत प्रश्न
अंकगणित आधारीत प्रश्न
दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक
अ.क्र.
घटक व उपघटक
1.
मराठी
सर्वसाधारण शब्दसंग्रह
वाक्यरचना
व्याकरण
म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्न
2.
इंग्रजी
General Vocabulary
Sentence Structure
Grammar
Idioms and Phrases- their meaning and use
Comprehension
3.
सामान्य ज्ञान
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह
महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.